शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या राजाचे पाद्यपूजन

By admin | Updated: July 10, 2017 02:37 IST

लालबगाच्या गणेश गल्लीतील लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा रविवारी पार पडला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लालबगाच्या गणेश गल्लीतील लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा रविवारी पार पडला. या वेळी मंडळाने विशेष आकर्षण म्हणून तामिळनाडूच्या वेल्लोर येथील श्रीपुरम अथवा महालक्ष्मी मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुवर्ण मंदिराची प्रतिकृती उभारण्याची घोषणा केली.मंडळाचे सचिव स्वप्निल परब यांनी सांगितले की, यंदा मंडळाचे ९०वे वर्ष आहे. दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पना राबवण्यात येतात. त्यानुसार, वेल्लोर येथील सुमारे १५ हजार किलो शुद्ध सोन्यापासून उभारलेल्या सुवर्ण मंदिराची प्रतिकृती साकारली जाईल. जागेअभावी मूळ सुवर्ण मंदिराची प्रतिकृती साकारताना मंदिरातील गाभाऱ्याचा मुख्य भाग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तामिळनाडूमध्ये बांधलेले हे सुवर्ण मंदिर प्रत्यक्षात जाऊन पाहणे, भाविकांना शक्य नाही. त्यामुळे सर्वसामान्य गणेशभक्तांना मुंबईतच त्याची झलक दाखवण्याचा प्रयत्न मंडळाकडून केला जाईल.या प्रतिकृतीसाठी सुमारे ३५ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे मंडळाने स्पष्ट केले. बाप्पाच्या दानपेटीतून जमा होणाऱ्या वर्गणीतून हा देखावा उभा केला जाणार आहे. याशिवाय मंडळातर्फे दुष्काळग्रस्तांना मदत, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी असे विविध उपक्रम राबविले जातात.