शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
5
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
6
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
7
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
8
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
9
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
10
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
11
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
12
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
13
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
14
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
15
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
16
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
17
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
18
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
19
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
20
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!

किडनी रॅकेट - पत्राकडे दुर्लक्ष करणे पडले महागात

By admin | Updated: August 30, 2016 05:21 IST

हिरानंदानी रुग्णालयात होत असलेल्या अवयव प्रत्यारोपणात पैशांचे व्यवहार होत आहेत. अवयव प्रत्यारोपण समन्वयक पैसे घेत असून याची चौकशी करावी,

मुंबई : हिरानंदानी रुग्णालयात होत असलेल्या अवयव प्रत्यारोपणात पैशांचे व्यवहार होत आहेत. अवयव प्रत्यारोपण समन्वयक पैसे घेत असून याची चौकशी करावी, असा इशारा देणारे पत्र आरोग्य सेवा संचलानालयाने हिरानंदानी रुग्णालयाला किडनी रॅकेट उघड होण्याआधीच पाठवले होते. पण, या पत्राकडे रुग्णालयाने दुर्लक्ष केले आणि कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही, असे राज्य सरकारच्या अहवालात नमूद करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. हिरानंदानी रुग्णालयात उघड झालेल्या किडनी रॅकेटनंतर वैद्यकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला. पण, हा प्रकार थांबवता आला असता. कारण, काही महिन्यांपूर्वी आरोग्य सेवा संचलनालयाने मुंबईतील काही रुग्णालयांना पत्रे पाठविली होती. या पत्रांमध्ये अवयव प्रत्यारोपण समन्वयक पैशांचा व्यवहार करत असल्याचे स्पष्ट केले होते. या रुग्णालयांमध्ये हिरानंदानी रुग्णालयाचाही समावेश होता. पण, या पत्राकडे रुग्णालयाने दुर्लक्ष केले आणि पुढच्या काही दिवसांतच किडनी रॅकेट उघडकीस आले. चौकशी समितीने तयार केलेल्या अहवालात हे नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर, मूत्रपिंड प्रत्यारोपणापूर्वी दाता आणि रुग्ण यांची मुलाखत रुग्णालयाच्या समितीने घेतली होती. मुलाखतीचे व्हिडीओ शुटिंग करण्यात आले होते. पण, या व्हिडीओत फेराफार झाल्याचेही चौकशी समितीने अहवालात नमूद केल्याचे सुत्रांकडून समजते. चौकशीसाठी राज्य सरकारने तीन सदस्यीय समिती नेमली आहे. पोलिसांनी हिरानंदानी रूग्णालयातील प्रत्यारोपण समन्वयकासह डॉक्टरांना अटक केली होती. (प्रतिनिधी)