शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

गुप्तधनाच्या आमिषाने अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2016 01:24 IST

नागपूर : गुप्तधनाच्या लालसेने अकोल्यातील एका व्यक्तीचे अपहरण करून नागपुरात आणण्यात आले. एक आठवडा झाला तरी तो व्यक्ती घरी न परतल्याने किंवा त्या

अकोल्यातील व्यक्ती बेपत्ता : नरबळीचा मुलाने घेतला संशय नागपूर : गुप्तधनाच्या लालसेने अकोल्यातील एका व्यक्तीचे अपहरण करून नागपुरात आणण्यात आले. एक आठवडा झाला तरी तो व्यक्ती घरी न परतल्याने किंवा त्याचा कोणताच पत्ता लागत नसल्याने त्याचा नरबळी देण्यात आल्याची शंका घेऊन कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली.या खळबळजनक प्रकरणाची सुरूवात मालेगाव येथून ९ जुलैला झाली. अकोला येथील रतन खंडारे याला आरोपी ताराचंद बोहरे अकोला, इंदू नामदेव अंबोरे, राजू गोरले आणि गजानन नावाचा अन्य एक व्यक्ती अशा चौघांनी ९ जुलैला नागपुरात आणले. त्यानंतर त्याचे काय झाले ते कळायला मार्ग नाही. आरोपी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने रतनचा गुप्तधनासाठी नरबळी देण्यात आला असावा, अशी शंका घेत त्याचा मुलगा आकाश खंडारे याने आज सायंकाळी मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी शून्य क्राईमी करून हे प्रकरण मालेगाव पोलिसांना सोपवण्याची तयारी चालवली आहे.