शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

खेडनजीकची गावे सेझमुक्त, राजू शेट्टींनी मानले आभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 04:35 IST

केंद्र आणि राज्य सरकारच्या ध्येयधोरणांवर सध्या सडकून टीका करीत असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा.राजू शेट्टी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन सत्कार केला.

मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारच्या ध्येयधोरणांवर सध्या सडकून टीका करीत असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा.राजू शेट्टी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन सत्कार केला.निमित्त होते, राजगुरूनगर-खेडमधील निमगाव, कणेरसर, दाडी व केंदूर ही या चार गावांशी संबंधित विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) रद्द करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचे. ज्यांच्या भरवशावर राज्याचा डोलारा उभा आहे, त्या शेतकरी बांधवांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ नये, अशीच शासनाची भूमिका आहे. त्यातूनच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास प्राधान्य दिल्याचे मुख्यमंत्री या वेळी म्हणाले.मुख्यमंत्री म्हणाले की, खेडमधील या सेझचा अभ्यास केला असता, शेतकºयांवर अन्याय आणि फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे शेतकºयांना न्याय मिळवून दिला पाहिजे, या विचाराने सेझ रद्द केला. संघर्षाच्या वेळी संघर्ष आणि त्याला यश आल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करण्याचे असे क्षण विरळेच येतात, असे नमूद करून, खेड परिसरातील या शेतकºयांना विकासासाठी नेहमीच पाठबळ दिले जाईल, असाही विश्वासही मुख्यमंत्र्यांनी दिला.खा. शेट्टी म्हणाले, सेझ रद्द करून आणि त्यानंतर जमीन हस्तांतरण शुल्क माफ करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वसामान्यांना न्याय देणारी आणि रास्त भूमिका घेतली आहे.शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना खेडमध्ये होणाºया कृतज्ञता मेळाव्यासाठीचे निमंत्रणही दिले.राजगुरूनगर- खेड मधील या चार गावांतील सुमारे बाराशे पन्नास हेक्टर जमीन २००७ मध्ये अधिग्रहित करण्यात आली होती. करारानुसार १५ टक्के जमिनी परतावा स्वरूपात प्रकल्प बाधितांना परत देण्यास मान्यता देण्यात आली होती, पण या जमिनीच्या हस्तांतरणासाठी मुद्रांक शुल्क म्हणून २३ कोटी द्यावे लागणार होते. हे शुल्क माफ करण्यात आले आहे. त्यामुळे आता जमिनींच्या हस्तांतरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.या शिष्टमंडळात अ‍ॅड. योगेश पांडे, यांच्यासह काशिनाथ दौंडकर, विष्णू दौंडकर, मारुती होर्डे, राजाराम होर्डे, राहुल सातपुते आदींचा समावेश होता.