शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

अखेर खडसेंना मिळाले ‘रामटेक’!

By admin | Updated: November 20, 2014 02:29 IST

‘रामटेकह्ण बंगल्याकरिता महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यात रस्सीखेच सुरु होती.

मुंबई : ‘रामटेकह्ण बंगल्याकरिता महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यात रस्सीखेच सुरु होती. मात्र अखेर आता या बंगल्यावर आपलं चंबुगबाळ घेऊन खडसे दाखल होणार हे स्पष्ट झाले आहे. तसे आदेश राज्य शासनाने काढले असल्याचे समजते.महाराष्ट्रात उपमुख्यमंत्रीपद नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांचे अन्य मंत्र्यांपेक्षा ४०० चौ.फू.ने मोठे असलेले दालन कुणाला मिळणार याबाबतचे वाद या दालनावर खडसे यांनी ताबा मिळवल्याने संपला. त्यानंतर ‘वर्षाह्ण या मुख्यमंत्र्यांच्या या बंगल्यानंतर प्रशस्त व आलिशान अशी ओळख असलेल्या ‘रामटेकह्ण बंगल्याचा ताबा कुणाला मिळणार याबाबत चर्वितचर्वण सुरु होते. या बंगल्यात उपमुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे यांचे वास्तव होते. त्यामुळे वडीलांच्या आठवणी निगडीत असलेल्या या बंगल्यावर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दावा केला होता, असे कळते.