शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

खार जिमखान्याचे योगदान कौतुकास्पद - शरद पवार

By admin | Updated: June 20, 2016 18:52 IST

खार जिमाखाना आणि सेठ गोधर्नदास करसनदास ढाल उपनगरीय क्रिकेट स्पर्धा यांचे जुने नाते आहे. त्यामुळे मुंबई क्रिकेट हे खार जिमखान्याशिवाय अपूर्ण असून खार जिमखान्याचे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 20 -  खार जिमाखाना आणि सेठ गोधर्नदास करसनदास ढाल उपनगरीय क्रिकेट स्पर्धा यांचे जुने नाते आहे. त्यामुळे मुंबई क्रिकेट हे खार जिमखान्याशिवाय अपूर्ण असून खार जिमखान्याचे क्रिकेटमधील योगदान कौतुकास्पद आहे, असे गौरवौद्गार मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष शरद पवार यांनी काढले.खार जिमखाना येथे ७५ व्या सेठ गोधर्नदास करसनदास ढाल उपनगरीय क्रिकेट स्पर्धेच्या उद्धाटन समारंभात शरद पवार बोलत होते. यावेळी ३९ व्या १६ वर्षांखालील भगुबाई खिचाडीया आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळाही पार पडला. याप्रसंगी एमसीएचे उपाध्यक्ष दिलीप वेंगसरकर उपस्थित होते.सेठ गोधर्नदास करसनदास ढाल उपनगरीय क्रिकेट स्पर्धेच्या सांघिक गटाची अजिंक्य ढाल कांदिवलीच्या क्रिकेट असोसिएशने पटकावली. तर बोरीवलीच्या कांदिवलीच्या अमर क्रिकेट क्लबला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. वैयक्तिक गटातील सर्वोत्तम गोलंदाज आणि फलंदाजाच्या पुरस्कारावर कांदिवलीच्या अनुक्रमे इर्फान खान आणि पार्थ शहा यांनी नाव कोरले. अमरच्या उमंग सेथची अष्टपैलू खेळाडू म्हणून वर्णी लागली. ३९ व्या १६ वर्षांखालील भगुबाई खिचाडीया आतंर शालेय क्रिकेट स्पर्धेत वांद्रे येथील रिझवी स्प्रिंगफिल्ड हायस्कुलने विजय मिळवला. तर बोरीवलीच्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल शाळेला उपविजेते पद मिळवले. स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलूच्या बक्षीस अनुक्रमे शोएब सिद्दीकी, हेम पटेल, राहूल केसरी यांनी मिळवले.