शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खालापूरमध्ये ३६,४०२ वृक्षांची लागवड

By admin | Updated: July 2, 2016 03:20 IST

खालापूर तालुक्यात सर्वच भागांमध्ये शुक्रवारी सकाळपासून वृक्षलागवड मोहिमेला जोरदार सुरू होती

 

खालापूर : खालापूर तालुक्यात सर्वच भागांमध्ये शुक्रवारी सकाळपासून वृक्षलागवड मोहिमेला जोरदार सुरू होती. यावेळी वन विभाग, महसूलसह अन्य विभागांसह ओद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांनी देखील सक्रिय सहभाग नोंदवला. संपूर्ण तालुक्यात ३६,४0२ वृक्षांची लागवड करण्यात आली. पहिल्याच दिवशी हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली खालापूर वन विभागाने तूपगाव , जांभिवली, गोहे, वरोसे, शेमडी, धामणी या ठिकाणी १० हजार वृक्षलागवड केली. यावेळी श्री सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. ओद्योगिक क्षेत्रातील रिलायन्स कंपनीने लोधीवली ग्रामपंचायत हद्दीतील जागेत रिलायन्स कंपनीचे प्रेसिडन्ट आशू गर्ग, हेमंत बाळ, उपसभापती श्याम साळवी, जि. प. सदस्य मोतीराम ठोंबरे, सुधीर ठोंबरे, रिलायन्सचे संतोष विचारे यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी रिलायन्स टाऊनशिपमध्ये शेकडो वृक्ष लावण्यात आले. पर्यावरण समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड गरजेची असल्याचे प्रेसिडन्ट आशू गर्ग यांनी नमूद केले, तर ग्रामसेविका रश्मी शिंदे यांनी वृक्ष जोपासण्याची हमी यावेळी दिली. नगरपालिका क्षेत्रातील विविध २२ ठिकाणी चार हजार वृक्षलागवड करण्यात आली. टेकडी आणि उद्यानासह मोकळ्या जागेत ही लागवड करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर, मुख्याधिकारी दीपक सावंत, विरोधी पक्षनेते तुकाराम साबळे आदींसह नगरसेवक, अधिकारीवर्गासह शहरातील श्री सदस्य, अनिरु द्ध बापू यांचे भक्त यांनी विशेष मेहनत घेतली.