शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
2
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
3
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
4
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
5
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
6
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
7
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
8
Two Wheeler Toll: आता दुचाकींनाही टोल; १५ ऑगस्टपासून 'या' मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे
9
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
10
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
11
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
12
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
13
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...
14
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
15
‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास
16
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
17
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
18
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
19
मुंबईत ३० व्या मजल्यावरून उडी घेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या; कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय
20
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?

खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचा तिढा सोमवारी सुटण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 01:06 IST

‘नीट’ परीक्षेद्वारे देशभरात वैद्यकीय प्रवेश सुरू झाले असले तरीही महाराष्ट्रात गोंधळ सुरूच आहे. वैद्यकीय प्रवेशाची पहिली यादी जाहीर करताना विनाअनुदानित

मुंबई : ‘नीट’ परीक्षेद्वारे देशभरात वैद्यकीय प्रवेश सुरू झाले असले तरीही महाराष्ट्रात गोंधळ सुरूच आहे. वैद्यकीय प्रवेशाची पहिली यादी जाहीर करताना विनाअनुदानित खासगी महाविद्यालये प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडली. दोन दिवस सरकार खासगी वैद्यकीय महाविद्यालयांशी चर्चा करत असूनही त्यांना यश आलेले नाही. यासंदर्भात सोमवारी निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मुंबईसह राज्यातील सरकारी व खासगी मेडिकल महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय प्रवेश प्रक्रिया राबविते. राज्यातील शासकीय आणि पालिका वैद्यकीय महाविद्यालयांची यादी गुरूवारी रात्री जाहीर झाली. मात्र खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना शुल्क नियंत्रण समितीने दिलेल्या शुल्कावर प्रवेश देणे शक्य नसल्याचे महाविद्यालयांचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारले आहेत. याप्रश्नी लवकरात लवकर मध्यस्थी करण्याचा संकेत देताना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी विद्यार्थ्यांना चिंता न करण्याचे आवाहन केले होते. यासंदर्भात खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची विशेष बैठक झाल्याचे कळते. पण या बैठकीत एकमत होऊ न शकल्याने याबाबत अद्याप निर्णय झाला नसून तो सोमवाारी होण्याची शक्यता आहे.