शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लुटारूंनी केली चेनपुलिंग

By admin | Updated: June 30, 2014 00:39 IST

चंद्रपूरवरून चेन्नई-लखनौ गाडीत तोंडाला दुपट्टे बांधून लूटमार करण्याच्या उद्देशाने गाडीत चढलेल्या ५ ते ६ आरोपींमुळे या गाडीत एकच खळबळ उडाली. दरम्यान प्रवाशांनी गाडीतील तिकीट तपासनीसाला याची

चेन्नई-लखनौएक्स्प्रेसमधील घटना : नक्षलग्रस्त भाग असल्याने प्रवासी धास्तावलेनागपूर : चंद्रपूरवरून चेन्नई-लखनौ गाडीत तोंडाला दुपट्टे बांधून लूटमार करण्याच्या उद्देशाने गाडीत चढलेल्या ५ ते ६ आरोपींमुळे या गाडीत एकच खळबळ उडाली. दरम्यान प्रवाशांनी गाडीतील तिकीट तपासनीसाला याची सूचना दिली. परंतू तडालीजवळ हे आरोपी चेनपुलिंग करून गाडीतून उतरले. तडाली हा नक्षलग्रस्त भाग असल्यामुळे चेनपुलिंग करून उतरलेले आरोपी लूटमार करण्याच्या उद्देशाने गाडीत चढले की कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.रेल्वेगाडी क्रमांक १६०९३ मद्रास-लखनौ एक्स्प्रेसमध्ये चंद्रपूरवरून ५ ते ६ जण या गाडीत चढले. त्यांच्या हालचालींवर गाडीतील प्रवाशांना शंका आली. त्यांनी गाडीतील टीसीला याबाबत सूचना दिली. टीसीने रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. नियंत्रण कक्षाने रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांना सावधगिरीच्या सूचना दिल्या. त्यानंतर गाडीतील प्रवाशांना आपल्यावर शंका आल्याची बाब या आरोपींना कळली. त्यामुळे तडालीजवळ आरोपींनी या गाडीचे चेनपुलिंग केले आणि कुठलीही लूटमार न करता ते गाडीखाली उतरून पसार झाले. तडाली ते नागपूर रेल्वेस्थानक येईपर्यंत या गाडीतील प्रवाशांनी भीतीच्या सावटाखाली प्रवास केला. नागपूर रेल्वेस्थानकावर ही गाडी रात्री १.५० वाजता येते. परंतू या घटनेमुळे ही गाडी तब्बल ४० मिनिटे उशिरा आली. ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर येताच लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाने श्वानपथक, बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या सहकार्याने या गाडीची कसून तपासणी केली. परंतू पोलिसांच्या हाती काहीच सुगावा लागला नाही. चंद्रपूरवरून चढलेल्या आरोपींनी तोंडाला दुपट्टा बांधला होता. (प्रतिनिधी)