शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

गोपनीयता बाळगत मुख्यमंत्र्यांनी दिली कोपर्डीला भेट

By admin | Updated: July 24, 2016 17:41 IST

कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपर्डी येथे सांगितले.

बाळासाहेब काकडे/ मछिंद्र अनारसेअहमदनगर, दि. 24 - कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपर्डी येथे सांगितले.रविवारी साडेचार वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोपर्डी (ता. कर्जत) येथे येऊन पीडित कुटुंबीयांचे सांत्वन केले. दिल्लीहून विशेष विमानाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बारामतीत पोहोचले. तेथून कारने ते कोपर्डीत आले. दहा ते पंधरा मिनिटे त्यांनी पीडित कुटुंबियांशी चर्चा केली. त्यानंतर चार ते पाच मिनिटे गावकऱ्यांशी संवाद साधला. पीडित कुटुंबीयांच्या भावना जाणून घेतल्या आहेत. एका महिन्यात आरोपपत्र दाखल करून ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यांच्यासोबत जलसंधारण मंत्री राम शिंदे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, नगराध्यक्ष नामदेव राऊत, पोलीस पोटील समीर जगताप हे होते़ वीस मिनिटात ते बारामतीकडे रवाना झाले.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली होती. सकाळपासूनच राज्य गुप्त वार्ता विभागाचे व सीआयडीचे अधिकारी कोपर्डीत तळ ठोकून होते. तसेच कर्जत व श्रीगोंदा तालुक्यात बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. मुख्यमंत्री येणार असल्याची चर्चा सकाळपासूनच होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला कोणीही दुजोरा दिला नव्हता. अखेरीस मुख्यमंत्री बारामतीमार्गे कोपर्डीत दाखल झाले. पीडित कुटुंबीयांशी त्यांनी चर्चा केली.