शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर पेटतेय; मोदी विदेशात ढोल पिटतात

By admin | Updated: July 15, 2016 00:28 IST

इकडे काश्मीरमध्ये हिंसाचार बोकाळत निष्पाप लोकांचे जीव जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी तिकडे टांझानियात ढोल वाजवत होते. ही खेदाची व लाजिरवाणी बाब आहे

आळंदी : इकडे काश्मीरमध्ये हिंसाचार बोकाळत निष्पाप लोकांचे जीव जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी तिकडे टांझानियात ढोल वाजवत होते. ही खेदाची व लाजिरवाणी बाब आहे. इतर देशांचे नेते विदेश दौऱ्यावर असताना अशी घटना घडल्यास तत्काळ देशात दाखल होतात, तर आपले पंतप्रधान काश्मीर पेटत असताना विदेशात ढोल पिटत होते, अशी परखड टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्यसभा सदस्य दिग्विजयसिंह यांनी येथे केली.पुणे जिल्ह्यातील आळंदी (ता. खेड) येथे माउलींचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली. दिग्विजय सिंह म्हणाले, की गंगा स्वच्छतेचे श्रेय घेऊ पाहत असलेले भाजपा सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. मुळात गंगा स्वच्छतेचा कार्यक्रम काँग्रेस सत्तेवर असताना घेतला गेला आहे. सालाबादप्रमाणे माउली दर्शनासाठी आज गुरुवारीदेखील सिंह पत्नी अमृता सिंह यांच्यासमवेत दाखल झाले. त्यांचा नगरपालिका चौकात आळंदी शहर काँग्रेस पार्टीतर्फे स्वागत करत पुष्पहार घालून सत्कार केला. तदनंतर ते माऊली मंदिरात दाखल झाले. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीस अभिषेक व पूजा करत त्यांनी दर्शन घेतले. यशवंत हाप्पे, संजय उभे, नंदकुमार वडगावकर, संदीप नाईकरे, डॉ. मनोज रांका, बाळासाहेब रावडे, चेतन घुंडरे, योगेश सातपुते, ज्ञानेश्वर शेटे, उमेश रानवडे, अविनाश बोरुंदीया, संजय वडगावकर, ज्ञानेश्वर वीर उपस्थित होते. (वार्ताहर)