शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरचा मुद्दा देशाच्या एकतेसाठी महत्वाचा - शरद यादव

By admin | Updated: August 21, 2016 18:15 IST

काश्मीरची समस्या एका दिवसाची नसून ती सोडविण्याकरीता राजकीय मार्ग काढायला हवा.काश्मिरचा मुददा देशाच्या एकतेच्या दृष्टीने महत्त्वाचा

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. २ : काश्मिरची समस्या एका दिवसाची नसून ती सोडविण्याकरीता राजकीय मार्ग काढायला हवा. काश्मीरचा मुददा देशाच्या एकतेच्या दृष्टीने महत्त्वाचा असून सरकारने आधी काश्मीरसारख्या घरातील प्रश्नाला सोडविण्याकरीता प्राधान्य द्यायला हवे, असे संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष व खासदार शरद यादव यांनी सांगितले. दरम्यान, उत्तरप्रदेशातील निवडणुकांमध्ये सध्या तरी एकटे लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यात एका कार्यक्रमानंतर यादव यांनी विविध मुद्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. काश्मीर प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, काश्मिर प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत असून संसदेत त्यावर विस्तृत चर्चा होत आहे. सरकार सोबत विरोधी पक्षाची याबाबत बैठकही झाली आहे. हा घरातील प्रश्न असून सरकारने त्यासाठी अधिक प्राधान्य द्यायला हवे. देशातील जातीव्यवस्थेमध्ये स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनीदेखील बदल झालेला नाही. यामुळे देश कमजोर होत असल्याचे चित्र आहे. आपले पंतप्रधान गोरक्षणाची चर्चा करतात, परंतु आज देशातील नागरिक किती सुरक्षित आहेत, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

देशातील भ्रष्टाचार वाढत आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या हलगर्जीपणामुळे पुण्यामध्ये इमारत कोसळ्याची घटना घडली. यामध्ये मजूरांचे प्राणही गेले. अशा घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना दोन लाख इतकी भरपाई देऊन न्याय देण्यात आला. या घटनांवरुन बांधकाम व्यावसायिक नियम पाळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अच्छे दिन आले आहेत, असे म्हणताना देशाची स्थिती सुधारण्याऐवजी पूर्वीपेक्षा वाईट झाल्याचे दिसते, असे यादव यांनी नमुद केले.