शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

कासारवडवली हत्याकांड : शीतपेयात आढळले गुंगीचे औषध

By admin | Updated: March 11, 2016 04:00 IST

संतापाच्या भरात नव्हें तर पद्धतशीरपणे बेत आखूनच हसनैन वरेकरने आपल्या परिवारातील १४ जणांची हत्या केल्याचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

मुंबई : संतापाच्या भरात नव्हें तर पद्धतशीरपणे बेत आखूनच हसनैन वरेकरने आपल्या परिवारातील १४ जणांची हत्या केल्याचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. वायुमिश्रित पेयात गुंगीचे औषध आढळल्याचा निष्कर्ष न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या तज्ज्ञांनी काढला आहे. हा निष्कर्ष सुबियाने दिलेल्या जबाबाला पुष्टी देणारा आहे.कोला या शीतपेयात आम्हांला गुंगी आणणारे औषध आढळले. हे औषध अधिक मात्रेने मिसळण्यात आले होते. त्यामुळेच हत्याकांडात मरण पावलेल्या व्यक्ती बेशुद्ध झाल्या होत्या. शीतपेयात आढळलेले गुंगीचे औषध आणि सर्व मृतांच्या आतडीत आढळलेला रासायनिक पदार्थ एकच आहे, असेही कलिना न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या एका वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. न्यायवैद्यक प्रयोशाळेचा निष्कर्ष अत्यंत महत्त्वाचा आहे. वरेकरने पूर्वनियोजन करूनच हत्याकांड केले, असे जे बोलले जाते, त्याला निष्कर्षाची मदत होऊ शकते.वरेकर काही औषधी गोळ्या घेत असल्याची माहिती आहे. परंतु, तीनदा घराची झडती घेऊनही औषधांची चिठ्ठी मिळाली नाही. मानसिक आजारासाठी त्याच्यावर कोण उपचार करीत होते, मानसोपचारतज्ज्ञांना यासाठी आम्ही त्याचा फोटो दाखवून ही व्यक्ती तुमच्याकडे उपचार घेत होता का, अशी विचारणा करीत आहोत, असे अधिकाऱ्याने सांगितले.