शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कांदिवलीत महिला कलाकाराची हत्या करुन मृतदेह गटारात फेकला

By admin | Updated: December 13, 2015 16:57 IST

कांदिवली भागात शनिवारी संध्याकाळी एका गटारात सापडलेल्या दोन मृतदेहांची ओळख पटली आहे. कलाकार हेमा उपाध्याय आणि वकिल हरीश भामभानी यांचे ते मृतदेह असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १३ -  कांदिवली भागात शनिवारी संध्याकाळी एका गटारात सापडलेल्या दोन मृतदेहांची ओळख पटली आहे. कलाकार हेमा उपाध्याय आणि वकिल हरीश भामभानी यांचे ते मृतदेह असल्याचे पोलिसांनी सांगितले. एका कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये भरुन हे मृतदेह गटारात फेकण्यात आले होते. दोघांचीही गळा आवळून हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी चौकशीसाठी तिघांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. 

उपाध्याय यांचे हात बांधण्यात आले होते. दोन्ही मृतदेहांवर अंर्तवस्त्र वगळता एकही कपडा नव्हता तसेच मृतदेह फार खराब झालेल्या अवस्थेत नव्हते. दोन दिवसांपूर्वी हत्या झाली असण्याची शक्यता आहे असे सूत्रांनी सांगितले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आले आहेत. हेमा उपाध्याय या कलाकार होत्या. त्यांना गुजरात ललित कला अकादमी आणि राष्ट्रीय ललिक कला अकादमीकडून पुरस्कार मिळाला होता. 
हेमा यांच्या घरी काम करणा-या हेमंत मंडल याने त्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. ६५ वर्षीय भामभानी यांच्या कुटुंबानेही ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.