शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कन्नड बाजार समिती निवडणुकीत आ.जाधव गटाची मुसंडी!

By admin | Updated: November 6, 2016 16:36 IST

कन्नड बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. यात आ.हर्षवर्धन जाधव यांच्या सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आघाडीने १८ पैकी ०९ जागा पटकावित जोरदार मुसंडी मारली.

 ऑनलाइन लोकमत 

कन्नड, दि. 6 - कन्नड बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. यात आ.हर्षवर्धन जाधव यांच्या सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आघाडीने १८ पैकी ०९ जागा पटकावित जोरदार मुसंडी मारली. तर काँग्रेस-सेना प्रणीत पॅनेलला ०७ व राष्ट्रवादीला एका जागेवर तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला.           आ.जाधव यांनी वेगळी चुल मांडून बाजार समितीत पॅनेल उभे केले. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी कांग्रेस सोबत जात युती केली. तर राष्ट्रवादी कांग्रेस व भाजपा युती झाली. कांग्रेस पक्षाचा नेहमीच दबदबा असलेल्या सोसायटी मतदार संघात आ.जाधव यांनी तीन जागा पटकावित मोठा हादरा दिला. तर ग्रामपंचायत मधील चार, व्यापारी मतदार संघात एक व हमाल मापाडी बिनविरोध अशा नऊ जागा ताब्यात घेतल्या.

विजयी उमेदवार

सहकारी संस्था मतदार संघ सर्वसाधारण- घुले प्रकाश पांडुरंग,पवार किशोर नारायणराव, मगर अशोक सर्जेराव, मनगटे कैलास साळुबा, मोहिते बाबासाहेब लक्ष्मणराव, राजपूत गोकुळसिंग तोताराम, वेताळ पंडितराव पुंजाबाविमुक्त जाती भटक्या जमाती- बेडवाल धनराज शिवसिंग,

इतरमागास प्रवर्ग- जाधव भरत लक्ष्मणरावग्रामपंचायत सर्वसाधारण- जाधव बाळासाहेब राऊबा, बोरसे सोनाली जयेश.

अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग- बनकर दिलीप दयानंद

आर्थिक दुर्बल घटक प्रवर्ग- मगर राजेंद्र काशिनाथ,

व्यापारी मतदार संघ- अग्रवाल प्रकाश पूनमचंद, गंगवाल महावीर शांतिलाल,

हमाल मापाडी मतदार संघ- शेख युसूफ शेख मुनीर,