शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण: ३ मुलांना विष पाजून महिलेची आत्महत्या

By admin | Updated: October 27, 2016 12:32 IST

कल्याणजवळील मोहाने येथील कातकरी पाड्यावर एका महिलेने तीन मुलांससह विष पिऊन आत्महत्या केली.

ऑनलाइन लोकमत

कल्याण, दि. २७ -  कल्याणजवळील मोहाने येथील कातकरी पाड्यावर एका महिलेने तीन मुलांससह विष पिऊन आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेत महिला व तिची दोन मुले मरण पावली असून तिसरा मुलगा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहोने येथे राहणारी लक्ष्मी प्रदीप वाघे(28), मुलगी नाजूका प्रदीप वाघे (10) आणि मुलगा वंश प्रदीप वाघे (7) अशी मयतांची नावे आहेत. तर विशाल वाघे या मुलाला मुंबईच्या सायन हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. लक्ष्मी यांचे त्यांचा पती प्रदीप यांच्यशी जोरदार भांडण झाल्यानंतर त्यांनी हे आत्मघातकी पाऊल उचलले आणि स्वत:सह मुलांचे जीवनही संपवले. 

प्रदीप वाघे यांचा मासे पकडण्याचा व्यवसाय असून काल रात्री लक्ष्मी यांनी प्रदीपना मासे पकडम्यास जाण्यास सांगितले. मात्र रात्री खूप पाणी असल्याने मासे पकडता येत नाही असे सांगत प्रदीपने जाण्यास नकार दिला असता त्या दोघांमध्ये रोजदार भांडण झाले. त्यानंतर आज सकाळी प्रदीप मासे पकडण्यास गेले असता चिडलेल्या लक्ष्मीने तीन मुलांना विष पाजून स्वत:ही आत्महत्या केली. या प्रकरणी खडकपाडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.