शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातील चाकरमानी परतीच्या मार्गावर!

By admin | Updated: September 5, 2014 02:18 IST

कोकणातील आपल्या गावी गणोशोत्सव साजरा करण्यासाठी ठाणोसह मुलंड, भांडूप परिसरातील सुमारे 33 हजार 7क्4 चाकरमानी त्यांच्या गावी गेले आहेत.

ठाणो : कोकणातील आपल्या गावी गणोशोत्सव साजरा करण्यासाठी  ठाणोसह मुलंड, भांडूप परिसरातील सुमारे  33 हजार 7क्4 चाकरमानी त्यांच्या गावी गेले आहेत. सात दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करून यातील बहुतांशी चाकरमानी आज परतीला निघाले असल्याचे ठाणो एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
त्यांना गावी सोडण्यासाठी ठाणो एसटी विभागाने सुमारे  766 बस  कोकणात सोडल्या आहेत. एका बसमध्ये सुमारे 44 प्रवाशांची आसन व्यवस्था केलेली आहे. यानुसार 33 हजार 7क्4 चाकरमानी कोकणात गेले आहेत. ते आता परतीला निघाले असून त्यांच्यासाठी  रायगड, र}ागिरी, सिंधुदुर्गमध्से बस तैनात केल्या आहेत.
  या परतीच्या गणोशभक्तांना घेऊन या बस ठाणो येथील सीबीएस बस स्थानकासह मुलुंड,  भांडूप, बोरिवली नॅन्सी, भाईंदर, कल्याण आणि विठ्ठलवाडी  येथे येणार आहेत.  ठाणो विभागाच्या 191 बस तर नाशिक, नगर, धुळे,  औरंगाबाद या विभागांच्या सुमारे 55क् बस या प्रवाशांना घेऊन येत असल्याचे एसटीने स्पष्ट केले.  प्रवाशांच्या या सेवेच्या दरम्यान चिपळूणजवळ बोरिवलीच्या एका बसला जाताना अपघात झालेला आहे. पण या अपघाताव्यतिरिक्त चाकरमान्यांना परिपूर्ण सेवा देण्यात यशस्वी ठरल्याचा दावा एसटीने केला आहे. (प्रतिनिधी)