शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कडोंमपा, कोल्हापूरात भाजपचाच महापौर - रावसाहेब दानवे

By admin | Updated: November 3, 2015 17:55 IST

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कडोंमपामध्ये ५२ जागा जिंकून शिवसेना सर्वात मोठा पक्ष बनलेला असतानाही कडोंमपा व कोल्हापूरमध्ये भाजपचाचा महापौर बनवण्याचा प्रयत्न असल्याचे रावसाहेब दानवे यांनी म्हटले.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३  - संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कल्याण- डोंबिवली महापालिकेत सर्वाधिक ५२ जागांसह मोठा पक्ष बनलेल्या शिवसेनेने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केलेल्या असतानाही कडोंमपासह कोल्हापूरमध्येही 'भाजपाचा महापौर'  बसवण्याचा आमचा सर्वतोपरी प्रयत्न आहे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. दानवे यांच्या दाव्यामुळे सत्तेसाठी भाजपा काय फोडाफोडी करते याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. 
अत्यंत अटीतटीने लढल्या गेलेल्या कडोंमपा निवडणुकीत शिवसेनेला ५२ तर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या भाजपाला ४२ जागा मिळाल्या आणि सत्तेसाठी रस्सीखेच सुरू झाली. तर कोल्हापूरमध्ये भाजपाला १३ जागा मिळाल्या आहेत.
मंगळवारी झालेल्या पत्रकारपरिषदे दरम्यान दानवे यांनी कडोंमपात भाजपाच्या जागा पाचपटीने वाढल्याचे नमूद करत स्वबळावर लढण्याचा भाजपाचा फॉर्म्युला यशस्वी ठरल्याचे म्हटले. सत्तास्थापनेसाठी भाजपासमोर सर्व पर्याय खुले आहेत, असेही दानवे यांनी स्पष्ट केले. पालिका निवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य असून निसर्गाचे नियम पाळून पक्ष पुढील पाऊले टाकेल, असा सूचक इशारा त्यांनी दिला. कोणत्याही परिस्थीती राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नसल्याचे स्पष्ट करणा-या दानवेंनी मनसेचा पाठिंबा घेणार का या प्रश्नावर मात्र थेट उत्तर न देता तो प्रश्न मनसेलाच विचारावा, असे सांगितले. 
दरम्यान कोल्हापूर महापालिकेमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी करण्याचे निश्चित केले असून काँग्रेसचे महापौर व राष्ट्रवादीचा उपमहापौर असेल यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.