शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

न्या. धीरेंद्र वाघेला नवे मुख्य न्यायाधीश

By admin | Updated: February 16, 2016 03:52 IST

न्या. धीरेंद्र हिरालाल वाघेला यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाचे ४० वे मुख्य न्यायाधीश म्हणून सूत्रे स्वीकारली. राजभवनात झालेल्या छोटेखानी समारंभात राज्यपाल चे. विद्यासागर राव

मुंबई : न्या. धीरेंद्र हिरालाल वाघेला यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाचे ४० वे मुख्य न्यायाधीश म्हणून सूत्रे स्वीकारली. राजभवनात झालेल्या छोटेखानी समारंभात राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी न्या. वाघेला यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.न्या. मोहित शहा ८ सप्टेंबर रोजी निवृत्त झाल्यापासून राज्याच्या मुख्य न्यायाधीशाचे पद रिक्त होते व न्या. विजया कापसे ताहिलरामाणी कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहत होत्या. सुरुवातीस गुजरात उच्च न्यायालयात नियुक्ती झालेले न्या. वाघेला गेली १७ वर्षे न्यायाधीश आहेत. मुंबईत येण्यापूर्वी न्या. वाघेला सात महिने ओडिशा उच्च न्यायालयाचे व त्याआधी दोन वर्षे कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. येत्या ११ आॅगस्ट रोजी न्या. वाघेला यांची वयाची ६२ वर्षे पूर्ण होतील. त्याआधी सर्वोच्च न्यायालयावर बढती न झाल्यास ते जेमतेम सहा महिने मुख्य न्यायाधीश पदावर राहून निवृत्त होतील. (प्रतिनिधी)