शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी अवघी आठ वाहने

By admin | Updated: April 27, 2016 02:41 IST

भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी मुंबईत केवळ आठ वाहने आहेत़

मुंबई: भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी मुंबईत केवळ आठ वाहने आहेत़ त्यामुळे कुत्रे पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याच्या मोहिमेला फटका बसत आहे़ कुत्रे पकडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची संख्या तत्काळ वाढविण्याची मागणी सार्वजनिक आरोग्य समितीने पालिका आयुक्तांकडे केली आहे़ कुत्र्यांना ठार मारण्यास बंदी असल्याने पालिकेने १९९८ पासून निर्बीजीकरण मोहीम हाती घेतली़ या मोहिमेंतर्गत बिगर शासकीय संस्था भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करीत आहेत. मात्र, वाहनांची संख्या कुत्र्यांच्या संख्येच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे वाहनांची संख्या वाढविण्याची मागणी सार्वजनिक आरोग्य समितीच्या बैठकीत करण्यात आली़ प्रत्येक वॉर्डमध्ये किमान एक वाहन असावे, असा आग्रह सदस्यांनी धरला़ असा प्रस्तावच आयुक्तांकडे पाठविण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष प्रशांत कदम यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)>बिगर शासकीय संस्था अपुऱ्या मुंबईत नऊ बिगर शासकीय संस्थांच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जात होते. योगदान नसलेल्या पाच संस्थांना पालिकेने नारळ दिला़ त्यामुळे निर्बीजीकरण करत असल्याने संस्थांची संख्या वाढविण्याचा प्रस्ताव आरोग्य समितीच्या पटलावर प्रशासनाने आणला होता़ मात्र, हा प्रस्ताव फेरविचारासाठी पाठविण्यात आला आहे़>तज्ज्ञांचा सल्ला घेणारभटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याची मोहीम प्रभावी करण्यासाठी पालिकेने अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे़ यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येणार आहे़ त्याचबरोबर, बिगर सरकारी संस्थांची संख्याही वाढविण्यात येणार आहे़