शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

जन्मदात्रीने केली चिमुकल्याची हत्या

By admin | Updated: February 16, 2017 03:50 IST

नोकरीसाठी बाहेरगावी राहात असलेल्या पतीसोबत आपल्याला राहता येत नाही म्हणून एका निर्दयी मातेने आपल्या दीड महिन्याच्या चिमुकल्याची

गोंदिया : नोकरीसाठी बाहेरगावी राहात असलेल्या पतीसोबत आपल्याला राहता येत नाही म्हणून एका निर्दयी मातेने आपल्या दीड महिन्याच्या चिमुकल्याची तलावात फेकून हत्या केल्याचा प्रकार गंगाझरी येथे घडला. याप्रकरणी बुधवारी पोलिसांनी त्या मातेला अटक केली.रोशनी हितेश वैद्य (२०) असे अटक करण्यात आलेल्या मातेचे नाव असून तिचे आणि हितेश वैद्य यांचे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. ती सासरी गंगाझरी येथे तर पती खासगी नोकरीनिमित्त अमरावतीला राहात होता. पतीसोबत अमरावतीला जाण्याचा तगादा रोशनीने लावला होता. पण बाळ लहान असल्यामुळे आणखी काही दिवस गावीच थांब असे हितेशचे म्हणणे होते.सोमवारी रात्री १०.३०च्या सुमारास रोशनीने आपले दीड महिन्याचे बाळ (वेदांत) गायब झाल्याचा कांगावा केला. शोधाशोध केल्यानंतर ११च्या सुमारास घराजवळच असलेल्या तलावाच्या पाळीत त्याचा मृतदेह आढळला. यावरून गंगाझरी पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला होता. गेल्या दोन दिवसात पोलिसांनी केलेल्या तपासात आई रोशनीनेच वेदांतची हत्या केल्याचे उघड झाले. वेदांतमुळे पतीसोबत अमरावतीला जाता येत नाही म्हणून तिने त्याला संपवल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)