शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वनखात्याच्या मुरुमाची जेसीबीने चोरी

By admin | Updated: June 9, 2017 02:59 IST

सफाळे येथील वनविभागाच्या जमिनीतून जाणाऱ्या सरु पाडा येथील नैसर्गिक नाल्यातून मुरुम व मातीचे अवैधरित्या उत्खनन केले गेले आहे

शुभदा सासवडे । लोकमत न्यूज नेटवर्कसफाळा : सफाळे येथील वनविभागाच्या जमिनीतून जाणाऱ्या सरु पाडा येथील नैसर्गिक नाल्यातून मुरुम व मातीचे अवैधरित्या उत्खनन केले गेले आहे. या उत्खननात हजारो ब्रास मुरुम व मातीची चोरी झाल्यामुळे तेथील नाल्याचा व पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. यामुळे सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला गेला आहे.यामध्ये तेथील स्थानिक पुढाऱ्यासह अधिकाऱ्याचाही हात असल्यामुळे हे गौण खनिजाचे अवैध उत्खनन दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मंगेश घरत यांनी या उत्खनना बाबतीत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता वन अधिकारी देसले यांनी ही जमीन वाटप केली असून वनविभागात येत नाही असे सांगून हात वर केले. तसेच याबाबतची तक्र ार महसूल विभागाकडे करावी असे सांगितले. हा नाला खाजगी नाही. याची माहिती नसल्याचा देखावा सध्या वन विभाग व त्याचे स्थानिक अधिकारी करीत आहेत.>गाळ काढायची परवानगी दिली, मुरुमाची नाहीतहसीलदारांशी या बाबतीत संपर्क साधला असता त्यांनी घरत यांना महसूल विभागाकडून या नाल्याजवळ असलेल्या धरणाचा गाळ काढण्याची परवानगी दिल्याचे सांगितले . मात्र या नाल्यातील मुरूम व माती उत्खननाची कोणतीही परवानगी दिली नसल्याचे तहसीलदारांनी सांगितले. आपण या उत्खननाच्या ठिकाणी भेट देऊन त्यात दोषी असलेल्या विरोधात कारवाई करू असे आश्वासन तहसीलदार महेश साबळे यांनी दिले.नालेसफाईच्या नावाखाली मुरुम व मातीची चोरी करून तब्बल १२ फूट खोल, ४० फूट रुंद व ४०० मीटर लांब रस्ताच तयार केला. या प्रकारामुळे अनेक वृक्षांची मुळे उघडी पडली आहेत.