शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

‘सनबर्न’मध्ये तरुणाई थिरकली!

By admin | Updated: January 16, 2017 06:36 IST

परवानगीचे अडथळे पार करत अखेरीस रविवारी ‘मॅरेथॉन’ आणि ‘सनबर्न’ म्युझिक कॉन्सर्ट दिमाखात पार पडली.

मुंबई : परवानगीचे अडथळे पार करत अखेरीस रविवारी ‘मॅरेथॉन’ आणि ‘सनबर्न’ म्युझिक कॉन्सर्ट दिमाखात पार पडली. रविवारच्या दिवशी भर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तरुणाईने फ्रेंच डीजे डेव्हिड गेटा यांच्या संगीतावर ताल धरण्यासाठी वांद्रे कुर्ला संकुलात एकच गर्दी केली. या प्रसंगी, ग्रॅमी पुरस्कार विजेता फ्रेंच डीजे डेव्हिड गेटा याने ‘हे ममा’, डोन्ट वरी चाइल्ड’, ‘विदाउट यू’ ही प्रसिद्ध गाणी गायली. जवळपास दोन हजारांहून अधिक चाहत्यांनी कॉन्सर्टला हजेरी लावून पाश्चिमात्य संगीताचा आनंद लुटला. डीजे डेव्हिडच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा देणारे बॅनर्स झळकवित संगीतावर ताल धरला, तर बहुतांश चाहत्यांनी डीजे डेव्हिडचे नाव लिहिलेले टी-शर्ट्स परिधान केलेले दिसून आले. या म्युझिक कॉन्सर्टमध्ये डेव्हिडने जवळपास ९० मिनिटे एकामागोमाग एक गाणे गाऊन मुंबईकरांचे मन जिंकले. यापूर्वी डेव्हिडने बंगळूर येथे परफॉर्मन्स सादर केला. यानंतर, रविवारी रात्री दिल्लीकरांनी डेव्हिडच्या धुंद करणाऱ्या संगीताची जादू अनुभवली. (प्रतिनिधी)> भारताचे खूप आभार या शब्दांत फ्रेंच डिजे डेव्हिड गेटाने प्रेक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली, तसेच ‘आय लव्ह यू इंडिया’ असे म्हणत प्रेक्षकांचा निरोप घेतला.