शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीश पदभरतीवरून शासनास फटकारले

By admin | Updated: September 6, 2014 02:13 IST

राज्य शासनाने अद्यापही पदनिर्मिती केली नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे मत नोंदवत उच्च न्यायालयाने शासनाला गुरूवारी फटकारले.

पुणो : राज्यात  न्यायाधीशांची 1क् टक्के अतिरिक्त पदे भरण्यासाठी केंद्र शासनाची  निधी उपलब्ध करून देण्याची स्पष्ट भूमिका असतानाही राज्य शासनाने अद्यापही पदनिर्मिती केली नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे मत नोंदवत उच्च न्यायालयाने शासनाला गुरूवारी फटकारले.
ब्रिजमोहन लाल विरूद्ध भारत सरकार या याचिकेवर 2क्12 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीशांची संख्या वाढविण्यासंदर्भात निर्देश दिले होते. या निर्देशांची राज्यशासनाने पूर्तता करावी व  न्यायाधीशांची संख्या वाढवावी अशी मागणी करणारी जनहित याचिका विहार दुर्वे यांनी उच्च न्यायालयात केली आहे.  
1क् टक्के न्यायाधीशांच्या पदाचा खर्च केंद्र शासन उचलणार आहे का? त्यांच्या इतर सुविधा पुरविण्याच्या बाबी विधी विभागाकडे आहेत का? असे प्रश्न उपस्थित केले होते.
या संदर्भात केंद्र शासनाच्यावतीने निधी उपलब्ध करून देणारे पत्र न्यायालयात सादर करण्यात आले होते. यावरून न्यायालयाने असे म्हटले की, केंद्र शासनाने प्रत्येक वर्षासाठी 8क् कोटींचा निधी मान्य केलेला आहे. सकाळच्या व संध्याकाळच्या कोर्टासाठी 5क्क् कोटी रूपयांपैकी 1क् टक्के न्यायाधीशांसाठी 8क् कोटी रूपये 31 मार्च 2क्15 र्पयतच्या काळासाठी  देण्याचे मान्य केले आहे. हे इतके स्पष्ट असताना राज्य शासन चालढकल करत आहे. 
केंद्र शासन 1क् टक्के न्यायाधीशांच्या पदभरतीनंतर त्यांच्या पगारासाठी निधी उपलब्ध करून देण्यास तयार असतानाही राज्य शासन पदनिर्मिती करीत नाही, हे दुर्दैव असल्याचे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. (प्रतिनिधी)