शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

जीवात्मा, परमात्म्याचे मिलन म्हणजे योग

By admin | Updated: June 27, 2016 01:46 IST

जीवात्मा आणि परत्माता यांचे मिलन म्हणजे योग, ही शिव आणि कृष्णाने केलेली व्याख्या उचित आहे.

मुंबई : जीवात्मा आणि परत्माता यांचे मिलन म्हणजे योग, ही शिव आणि कृष्णाने केलेली व्याख्या उचित आहे. पाण्यात साखर मिसळल्यावर एकरूप होते. दोघांचे अस्तित्व वेगळे राहत नाही. त्याचप्रमाणे आध्यात्मिक साधनेने जीवात्मा आणि परत्मामा एक होतात आणि द्वैताची जाणीव राहात नाही. हीच योगाची खरी व्याख्या आहे, असे दादा देवात्मानंद यांनी स्पष्ट केले.जागतिक योग दिनानिमित्त साधना पद्धतीवर आधारित दोन दिवसांच्या योग शिबिराचा समारोप झाला. या शिबिराचे आयोजन आचार्य शुभप्रसन्नानंद अवधूत, डॉ योगेंद्र पाठक, डॉ. नागेश सांडू, श्री. बसंत सारंगी यांनी केले. नेरूळ येथील सेक्टर ६मधील लोकमान्य टिळक सभागृहात हे शिबिर झाले. आसन केल्याने ग्रंथी दोष, चिंता, शारीरिक व्याधी दूर होतात. आसन साधनेस मदत करते. आसन दोन प्रकारची असतात. स्वास्थ्यासन आणि ध्यानासन. स्वास्थ्यासन शरीरासाठी तर ध्यानासन मन केंद्रित करण्यासाठी मदत करतात. प्राणायाम केल्याने श्वास नियंत्रित केला जातो. अष्टांग योग साधनेतील यम-नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हेदेखील मनुष्यासाठी उपयुक्त ठरतात, असा सूर या वेळी व्यक्त झाला. (प्रतिनिधी)