शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
3
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
4
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
5
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
6
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
7
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
8
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
9
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
10
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
11
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
12
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
13
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
14
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
17
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
18
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
19
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
20
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका

जीन्स,टी-शर्ट घालणं हे 'बॉम्बे कल्चर'का? हायकोर्टाच्या प्रश्नावर पत्रकारांचं वॉकआउट

By admin | Updated: March 29, 2017 22:10 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश मंजुला चेल्लूर यांनी केलेल्या टिप्पणीवर पत्रकारांनी कोर्टातून बाहेर पडून आपला निषेध नोंदवला.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश मंजुला चेल्लूर यांनी केलेल्या टिप्पणीवर आज पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली. मुख्य न्यायाधिशांच्या टिप्पणीने दुखावलेल्या पत्रकारांनी कोर्टातून बाहेर पडून आपला निषेध नोंदवला.  
 
जीन्स आणि टी शर्ट घालणं ही योग्य वेशभुषा आहे का? असा प्रश्न चेल्लूर यांनी उच्च न्यायालयात बातम्यांसाठी उपस्थित असलेल्या पत्रकारांना विचारला.  महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या संपाबाबतच्या याचिकेवर न्या. चेल्लूर आणि न्या. जी.एस. कुलकर्णी यांच्यासमोर सुनावणी सुरू असताना न्या. चेल्लूर यांनी ही टीप्पणी केली. अशी वेशभुषा म्हणजे 'बॉम्बे कल्चर' आहे का असं त्यांनी पत्रकारांना विचारलं. 
 
ही टीप्पणी करण्यात आली तेव्हा जवळपास 10 टीव्ही चॅनेल्सचे आणि वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी कोर्टात हजर होते. यापूर्वी 2015 मध्येही एका महिला पत्रकाराला मुंबई उच्च न्यायालयात जाण्यापासून तेथील पोलिसांनी रोखलं होतं. त्या महिला पत्रकाराने स्लिव्हलेस ड्रेस घातला होता. 2011 मध्ये कोर्टाने केलेल्या एका नियमाचा आधार त्यावेळी घेतला गेला होता.