शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

जव्हार रुग्णालय होणार लवकरच २०० खाटांचे

By admin | Updated: October 3, 2016 03:25 IST

येथील कुटीर रूग्णालय लवकच २०० खाटांचे केले जाईल अशी माहिती आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी लोकमतशी बोलतांना दिली

हुसेन मेमन,

जव्हार- येथील कुटीर रूग्णालय लवकच २०० खाटांचे केले जाईल अशी माहिती आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी लोकमतशी बोलतांना दिली. रविवारी दुपारी त्यांनी अचानक भेट देऊन, कुपोषीत बालकांची पाहणी करून विचारपूस केली. जव्हार, मोखाडा व विक्र मगड व वाडा तालुक्यात कुपोषणाने बळी पडत असलेल्या बालकांच्या पालकांना व संबंधित डॉक्टरांना विचारणा करून सॅम व मॅम ची एस. एन. सी. यू. वॉर्डातील बालकांची पाहणी केली. याबाबत मंत्री सावंत म्हणाले की, कुपोषित बालकांची सद्य स्थिती काय आहे? त्यांच्या वजनात वाढ होते की नाही? याची माहिती घेण्याकरीता जव्हार व मोखाडा दौरा करीत आहे. तसेच सॅम व मॅम मुलांचे मॉनिटरींग करणे खूपच गरजेचे असून त्यावर उपाय योजना केली जाईल व नविन प्रोटोकल तयार करून सॅम आणि क्रिटीकल सॅम अशी विभागणी करण्यात येणार असून यामुळे बालक इन्फेकशने आजारी असल्यावर त्यावर तसा उपाय व इतर प्रकारामुळे आजरी असल्यास त्यावर तसा उपाय करण्यावर भर दिला जाईल, असे सांवत यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. या रूग्णालयात ६०० ग्रॅम वजनाची बालके असून त्याच्यावरील उपचारासाठी लागणाऱ्या यंत्रणांचीही व्यवस्था लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगितले. २०० खाटांची मंजूरी सन २०१२ ला मिळालेली असूनही अद्याप २०० खाट का बसविल्या गेल्या नाहीत.>स्त्री, बालरुग्णांसाठी होणार स्वतंत्र विभागजव्हारला विक्र मगड, मोखाडा येथून रूग्ण येतात त्यामुळे रूग्णांचे प्रमाण जास्त असते. परीणामी एका खाटेवर २ रूग्ण अशी अवस्था सध्या दिसत आहे, यावर मात करण्यासाठी विशेष बाब म्हणून जव्हार रुग्णालयाची क्षमता वाढविली जाईल.स्त्री व बालक रूग्णालयही वेगळे केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.