शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

जत्रा, यात्रांमुळे तमाशाला नवसंजीवनी

By admin | Updated: April 30, 2017 01:36 IST

महाराष्ट्राची मुख्य लोककला व लावणीचा बाज, ढोलकीचा ताल आणि विनोदाची मैफील असलेल्या तमाशा मंडळांना यंदा ग्रामदैवतांच्या आशीर्वादाने यात्रा, जत्रा उत्सवातील

- बाळासाहेब काकडे, श्रीगोंदा (अहमदनगर)महाराष्ट्राची मुख्य लोककला व लावणीचा बाज, ढोलकीचा ताल आणि विनोदाची मैफील असलेल्या तमाशा मंडळांना यंदा ग्रामदैवतांच्या आशीर्वादाने यात्रा, जत्रा उत्सवातील सुपाऱ्या मिळाल्याने नवसंजीवनी मिळाली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील बहुतेक गावांचे यात्रौत्सव फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यांत असतात. तालुक्यात यंदा तमाशा मंडळांचा सुमारे ७० लाखांचा गल्ला भरला आहे. पूर्वी आठ महिने राहुट्यात चालणारी २० मोठी तमाशा मंडळे तर जत्रेपुरत्या सुमारे १०० पार्ट्या होत्या. काळाच्या ओघात अनेक फड संपले. साडेतीन लाखांची विक्रमी सुपारीआता यात्रा, जत्रा उत्सवाच्या काळापुरते ५० फड उभे राहतात. तमाशा मंडळाचे नाव, दर्जा, कलाकार पाहून ५० हजार ते ३ लाख ५० हजारापर्यंत दोन खेळाची सुपारी मिळते. रघुवीर खेडकर तमाशा मंडळास चैत्र पौर्णिमेची ३ लाख ६५ हजार एवढी विक्रमी सुपारी मिळाली.