शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

जातीविरहित धर्मनिरपेक्ष महाराष्ट्र हवा

By admin | Updated: October 5, 2015 01:22 IST

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी यांच्या खून करणाऱ्या शक्ती कोणत्या, त्याच.. ज्यांना जात, धर्म, लिंग यांत समान अधिकार असलेले आधुनिक राष्ट्र म्हणून आपला समाज पुढे जाणे पटत नाही

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी यांच्या खून करणाऱ्या शक्ती कोणत्या, त्याच.. ज्यांना जात, धर्म, लिंग यांत समान अधिकार असलेले आधुनिक राष्ट्र म्हणून आपला समाज पुढे जाणे पटत नाही, अशा शक्तीचा संपूर्ण समाजाने नाश करायला पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने रस्त्यावर उतरून जातीविरहित धर्मनिरपेक्ष महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी चांगल्या विचारांची पेरणी करायला पाहिजे, असे मत नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे यांनी रविवारी व्यक्त केले.डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन आॅफ इंडिया महाराष्ट्र राज्य कमिटी यांच्या वतीने डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी यांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी युवा संघर्ष संदेश जथ्याची सुरुवात महर्षी शिंदे पुलावरून रविवारी करण्यात आली़ त्या वेळी पेठे बोलत होते. या वेळी जथ्याचे स्वागताध्यक्ष व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे क ार्याध्यक्ष अविनाश पाटील, डीवायएफआयचे व जथ्याचे राज्याध्यक्ष अ‍ॅड. भगवान भोजने, सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर आदी उपस्थित होते. या जथ्याची सुरुवात रविवारी पुण्यातून झाली़ ती कोल्हापूरकडे मार्गस्थ झाली आहे. पुढे हा जथा रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांमध्ये जाऊन नंतर औरंगाबादला पोहोचेल. कोल्हापूरमध्ये कॉ. पानसरेंवर झालेल्या हल्ल्याच्या ठिकाणाहून निघणारा जथा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, बीड या जिल्ह्यांचा दौरा करून औरंगाबादमध्ये प्रवेश करणार आहे. (प्रतिनिधी)