शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जालना बाजार समिती : शासनाच्या आडतपट्टी वसुलीच्या निर्णयाला विरोध

By admin | Updated: July 8, 2016 19:03 IST

बाजार समितीत आडत पट्टी खरेदीदारांकडून घेण्याचा निर्णय राज्य शासनाने ५ जुलै रोजी घेतला आहे. या निर्णयाला विरोध करीत जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी शुक्रवारपासून बेमुदत बंद पुकारला

व्यापाऱ्यांनी पुकारला बेमुदत बंद जालना बाजार समिती : शासनाच्या आडतपट्टी वसुलीच्या निर्णयाला विरोधजालना : बाजार समितीत आडत पट्टी खरेदीदारांकडून घेण्याचा निर्णय राज्य शासनाने ५ जुलै रोजी घेतला आहे. या निर्णयाला विरोध करीत जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी शुक्रवारपासून बेमुदत बंद पुकारला असून, यामुळे दिवसभर व्यवहार ठप्प होते. जालना बाजार समितीतीत माल घेवून येणाऱ्या शेतकऱ्यांकडून भुसार माल गुळ अडीच टक्के व भाजीपाला सहा टक्के प्रमाणे आडत वसुली करण्यात येत होती. राज्य शासनाने ५ जुलै रोजी अध्यादेश जारी करून आडत दराची रक्कम ही खरेदीदारांकडून आडतींयानी वसूल करावी, असे आदेश दिजे आहेत. तसेच पणन संचालकांनीही याबाबत निर्देश दिले आहेत. त्याची अमलंबजावणी बाजार समितीने सुरू केल्यानंतर याला व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. हा अध्यादेश मागे घेण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून करील बाजार समितीला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच या अध्यादेशाविरोधात शुक्रवारपासून बेमुदत बंद पुकारला आहेत. (प्रतिनिधी)........................................८०० क्विंटल आवकजालना बाजार समिती गुरूवारी ईदनिमित्त बंद होती. त्यामुळे शुक्रवारी बाजार समिती गहू, ज्वारी, हरभरा व सोयाबिनची ८०० क्विंटल आवक झाली होती. बाजार समितीकडून दररोजप्रमाणे लिलाव सुरू करण्यात आले. मात्र, लिलावाच्या बोलित एकाही व्यापाऱ्याने सहभाग नोंदविला नसल्याचे बाजार समितीचे अधिकारी मोहन राठोड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. ..........................................बाजार समितीकडून आवाहनव्यापाऱ्यांनी शुक्रवारी बंद पाळून बेमुदत बंद पाळण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांनी गैरसोय टाळण्यासाठी पुढील सुचना व आदेश येईपर्यंत बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन बाजार समितीचे सभापती तथा राज्यमंत्री अर्जुन खोतकर, उपसभापती भास्कर दानवे, सचिव गणेश चौगुले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे................................