शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जळगावकर धावले मधुमेहासाठी

By admin | Updated: November 13, 2016 14:23 IST

जागतिक मधुमेह दिनानिमित्त जळगाव रनर्स ग्रुपतर्फे रन फॉर डायबेटीस या उपक्रमाचे आयोजन आज करण्यात आले.

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. १३ - जागतिक मधुमेह दिनानिमित्त जळगाव रनर्स ग्रुपतर्फे रन फॉर डायबेटीस या उपक्रमाचे आयोजन आज करण्यात आले. यात जळगाव पोलीस चे अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनीही सहभाग घेतला. जगात त्यातही भारतात मधुमेही रुग्णांची संख्या चिंताजनक वाढत आहे. या आजाराच्या वाढत्या प्रमाणाबद्दल समाजात जनजागृती करण्यात आली.भारतात मधुमेह, रक्तदाब, पोटाचे विकार, वजन वाढणे या समस्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्याबद्दल जनजागृती निर्माण करून सामाजिक आरोग्य सुदृढ राहावे यासाठी प्रत्येक महिन्यात एका रविवारी एक विषय घेऊन सिटी रन या उपक्रमाचे आयोजन करण्याचे जळगाव रनर्स ग्रुपने ठरविले आहे.दररोज व्यायामामुळे तसेच धावण्यामुळे शाररिक कार्यक्षमता वाढते. उदा. पँक्रियाज या ग्रंथीची क्षमता वाढून नैसर्गिक रित्या इन्सुलीन वाढण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे मधुमेह नियंत्रणात येण्यास मदत होते. रक्तदाब, वाढलेले वजन आटोक्यात येते.सकाळी ६:३० वा.सिटी रनला काव्यरत्नावली चौकातून सुरुवात झाली. तत्पूर्वी वॉर्म अप १५ मिनिटे अगोदर शाररिक व्यायाम करण्यात आले व रन नंतर स्ट्रेचिंग घेण्यात आली. विशेष म्हणजे ८४ वर्षाचे मानकचंद तोतला यांनी पूर्ण रन करून एक चांगला संदेश दिला की रनिंग साठी कुठल्याही वयाचे बंधन नसते. जळगाव सुधृढ करण्याच्या कामात रनर्स ग्रुपचे ८० जणांनी उत्स्फूर्त सहभाग. रन फॉर डायबेटीस हा उपक्रम यशस्वी केला.