शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

जळगाव - काळ्याबाजारात जाणारा शालेय पोषण आहाराचा लाखोंचा माल पकडला

By admin | Updated: August 11, 2016 16:02 IST

शालेय पोषण आहाराचा तांदूळ भरलेला ट्रक काळ्या बाजारात घेवून जात असताना सुशील मगरे या पोलीस कर्मचाऱ्याने जीवावर उदार होत पाठलाग करीत पकडला.

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. 11 - शालेय पोषण आहाराचा तांदूळ भरलेला ट्रक काळ्या बाजारात घेवून जात असताना सुशील मगरे या पोलीस कर्मचाऱ्याने जीवावर उदार होत पाठलाग करीत पकडला. वावडदा ते म्हसावद दरम्यान बुधवारी मध्यरात्री सिनेस्टाईल हा थरार सुरु होता. या ट्रकमध्ये लाखो रुपयाचे धान्य आहे. या कारवाईमुळे रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शालेय पोषण आहाराचा तांदूळ हा पाथरी (ता.जळगाव) येथून काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याची गुप्त माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या म्हसावद दूरक्षेत्राचे कर्मचारी सुशील मगरे यांना मिळाली होती. त्यानुसार मगरे यांनी वावडदा चौकात थांबून सापळा लावला. हा ट्रक (क्र.एम.एच.१८ एम.२६११) वावडदा चौकात रात्री अकरा वाजता आला असता मगरे यांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने तेथे न थांबता मगरे यांना कट मारुन ट्रक म्हसावदच्या दिशेने वेगाने नेला. पुढे तो पकडला. यात लाखो रुपयांचा माल आहे. त्याचा पंचनामा पोलिसांकडून सुरु आहे.