शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

याकूब मेमन मुंबईत दफन

By admin | Updated: July 30, 2015 18:24 IST

मुंबई बाँबस्फोटाप्रकरणी फाशी झालेल्या याकूब मेमनच्या मृतदेहाला मुंबईतील बडा कब्रिस्तान येथे दफन करण्यात आले.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - मुंबई बाँबस्फोटाप्रकरणी फाशी झालेल्या याकूब मेमनच्या मृतदेहाला गुरुवारी संध्याकाळी मुंबईतील मरिन लाईन्स येथील बडा कब्रिस्तान येथे दफन करण्यात आले.  
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी याकूब मेमनला गुरुवारी सकाळी नागपूरमधील तुरुंगात फाशी देण्यात आली. याकूबच्या शेवटच्या इच्छेनुसार दुरध्वनीव्दारे याकूबचे त्याच्या मुलीशी बोलणे झाले. याकूबला फाशी दिल्यानंतर त्याचा मोठा भाऊ सुलेमान व उस्मान हे दोघे नागपूर मध्यवर्ती कारागृहात पोहोचले. कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यावर याकूबचा मृतदेह त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. यानंतर विमानाने याकूबचा मृतदेह मुंबईत आणण्यात आला. विमानतळावरुन माहिम येथील निवासस्थानी याकूबचा मृतदेह नेण्यात आला. या संपूर्ण घटनेदरम्यान मुंबई पोलिसांनी याकूब मेमनच्या घराजवळ कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता. संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास मरिन लाईन्स येथील बडा कब्रिस्तान येथे याकूबच्या मृतदेह दफन करण्यात आला. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या ४०० हून अधिक व्यक्तींना ताब्यात घेतले होते.