शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भारताचीच जीवनतत्त्वे जैन धर्मात

By admin | Updated: April 9, 2016 03:13 IST

भारताची देश म्हणून, संस्कृती म्हणून जी जीवनतत्त्वे आहेत तीच जैन धर्मात आहेत.

पुणे : भारताची देश म्हणून, संस्कृती म्हणून जी जीवनतत्त्वे आहेत तीच जैन धर्मात आहेत. उपनिषदातील काही तत्त्वे जैन धर्मात तर जैन धर्मातील काही उपनिषदात दिसतात. उद्योग संस्कृतीबरोबरच जीवन संस्कार देणारा हा धर्म आहे. तो तसाच टिकून रहावा म्हणून नव्या पिढीने प्रयत्न करण्याची गरज आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया यांनी शुक्रवारी केले.जैन इंटरनॅशनल ट्रेड आॅर्गनायझेशन आयोजित ‘जितो-२०१६’ या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन सकाळी फिरोदिया यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर प्रशांत जगताप, खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ तसेच उद्योगपती रसिकलाल धरिवाल, ‘जितो’चे विभागीय अध्यक्ष राजेश साकला, पुणे विभागाचे अध्यक्ष विजय भंडारी, उद्योजक तेजराज पुलेचा, राकेश मेहता, धीरज कोठारी, नरेंद्र छाजेड तसेच ‘जितो’च्या विविध विभागांचे अध्यक्ष, नगरसेविका मनिषा चोरबेले, श्रीनाथ भिमाले व्यासपीठावर उपस्थित होते.फिरोदिया म्हणाले,‘‘नव्या पिढीला व्यापारउदीम शिकवतानाच त्यांच्यावर संस्कार करणेही गरजेचे आहे. जैन धर्माचे वैशिष्ट्यच त्यातील संस्कारात आहे. हे संस्कार टिकवले तर धर्मही टिकणार, धर्म टिकला तर समाज टिकणार, समाज टिकला तर देशही टिकणार. त्यासाठी जैन धर्मियांनी आपल्या मुलांना शिक्षण तर दिलेच पाहिजे शिवाय वागायचे, बोलायचे, रहायचे संस्कारही दिले पाहिजेत.’’ जैन समाजाची प्रगती ही देशाची प्रगती असणार आहे, असे पालकमंत्री बापट म्हणाले. खासदार शिरोळे यांनी समाजासाठी साह्य करण्याचे आश्वासन दिले. आमदार मिसाळ यांनी कशातही साखरेसारखा विरघळून जाणारा,अल्पसंख्य असूनही कर्तृत्वाच्या जोरावर मोठी भरारी मारणारा समाज, अशा शब्दात जैन समाजाचे वर्णन केले. ही परिषद १० एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. (प्रतिनिधी)