शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

घडलंय, बिघडलंय !

By admin | Updated: June 10, 2014 01:38 IST

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दारुण पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस नेते दत्ता मेघे यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतील राजकीय

मेघेंचा भाजप प्रवेश: राजकीय समीकरणांना कलाटणीनागपूर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दारुण पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस नेते दत्ता मेघे यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याचा  निर्णय घेतला. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतील राजकीय समीकरणांना कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.दत्ता मेघे, त्यांचे पुत्र सागर आणि समीर यांच्या राजकीय शक्तीचे केंद्रबिंदू नागपूरच राहिले आहे. मेघे नागपूरचे खासदार होते. सागर मेघे यांना भाजपने  सर्वप्रथम नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातूनच विधान परिषदेत पाठविले होते. समीर मेघे यांची युवक काँग्रेसमधील वाटचालही येथेच  झाली. त्यामुळे मेघे कुटुंबाचा शहरातील राजकारणावर कमी-अधिक प्रमाणात आजही प्रभाव आहे. या संपूर्ण बाबींचा विचार केला तर, येत्या  विधानसभा निवडणुकीत त्याचे पडसाद उमटणे स्वाभाविक आहे, असे राजकीय जाणकार मानतात.आयुष्याच्या संध्याकाळी मेघे यांनी केलेला पक्ष बदल हा त्यांच्या पुत्रांच्या राजकीय पुनर्वसनासाठी आहे, ही बाब आता लपून राहिली नाही. आगामी  विधानसभा निवडणुकीत दोनपैकी एका पुत्राला तरी शहरातील एका विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. हे दोन मतदार  संघ कोणते व तेथील भाजपच्या विद्यमान इच्छुकांवर काय परिणाम होईल, याबाबत आजच चर्चा सुरू झाली आहे.पश्‍चिम नागपूरमधून सागर किंवा समीर यांना भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता राजकीय वतरुळात आहे. पश्‍चिममध्ये भाजपचे विद्यमान  आमदार सुधाकर देशमुख इच्छुक आहेत. मेघे पुत्राला उमेदवारी मिळाली तर ते कदाचित रिंगणात उतरणार नाही. पण याच मतदार संघातून मेघे  कुटुंबीयांचे निकटवर्तीय व विद्यमान राज्यमंत्री राजेंद्र मुळक इच्छुक आहेत. त्यांनी तयारीही सुरू केली आहे.