शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यासाठी ताज्या हिरव्या भाज्यांचे सेवन आता सोपे झाले आहे डेलीफिटमुळे

By admin | Updated: February 17, 2015 01:48 IST

जागतिक पातळीवर क्वालिटी प्रॉडक्ट्स सादर करण्यास सज्ज रतन ग्लोबल इन्कॉर्पोरेशनने(आरजीआय) भारतात डेलीफिट ब्रॅन्ड म्हणून आपले प्रॉडक्टस् सादर केले आहेत.

नागपूर : जागतिक पातळीवर क्वालिटी प्रॉडक्ट्स सादर करण्यास सज्ज रतन ग्लोबल इन्कॉर्पोरेशनने(आरजीआय) भारतात डेलीफिट ब्रॅन्ड म्हणून आपले प्रॉडक्टस् सादर केले आहेत. या मालिकेत कारले, व्हीटग्रास, गाजर, बीटरुट तसेच पालक-काकडीचे पावडर कॉन्सन्ट्रेट स्वरूपात आहेत. आधुनिक वैज्ञानिक पद्धतीने तयार केलेली ही पावडर वेगवेगळ्या आजारांना दूर ठेवण्यास साहाय्य करते.धकाधकीच्या आयुष्यामुळे आपण नेमाने फळे आणि भाज्यांचे सेवन करू शकत नाही. त्यामुळेच रतन ग्लोबल इन्कॉर्पोरेशनने डेलीफिट पावडर कॉन्सन्ट्रेट बाजारात आणले आहे. दररोज ताजा ज्यूस मिळविण्यासाठी फक्त एक पाऊच घालून मिक्स करायचे एवढेच. देश-विदेशातील संशोधकांच्या चमूने आधुनिक पद्धतीने तयार केलेले हे पावडर ज्यूसचा रंग, स्वाद आणि गुणवत्ता पाहता ताज्या ज्यूसची लज्जत देते. सध्या बाजारात उपलब्ध पॅकेज्ड ज्यूस वा डिहायड्रेटेडपेक्षा हे पावडर कॉन्सन्ट्रेट शरीरासाठी अधिक फायदेशीर आहेत. कारले पावडर डायबिटिजच्या रुग्णांसाठी जणू वरदानच ठरते. गाजर अािण बीटरुट अ‍ॅनिमिया रुग्णांसाठी फायदेशीर. बीटरुट आणि गाजराचे अद्भुत मिश्रण पचनक्रिया सुधारते. पालक आणि काकडी डोळ्यांची निगा राखण्यासाठी उत्तम. व्हीटग्रास ही कॅन्सर रुग्णांसाठी लाभदायक ठरते. उत्तम तंत्रज्ञान आणि उच्च संशोधनातून डेलीफिटची निर्मिती झाली आहे. रतन ग्रुपने यानिमित्ताने विशेष उत्पादनांना सर्वात आधी बाजारात आणण्याचे आपले वैशिष्ट्य कायम राखले असल्याचे रतन ग्लोबल कॉर्पोरेशनचे शाह बंधू यांनी सांगितले.