शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

राष्ट्रीय निर्णयाचे मार्केटिंग करणे योग्य नव्हे

By admin | Updated: November 18, 2016 06:16 IST

काळा पैसा बाहेर काढण्यासाठी चलनव्यवहारातून ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय हा नक्कीच स्वागतार्ह आहे.

पुणे : काळा पैसा बाहेर काढण्यासाठी चलनव्यवहारातून ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय हा नक्कीच स्वागतार्ह आहे. जनहितासाठी असे निर्णय घेणे हे पंतप्रधानांचे कर्तव्यच असते, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अवतीभवती असलेल्या लोकांकडून या निर्णयाचे मार्केटिंग केले जात आहे. राष्ट्रीय कामाचे मार्केटिंग करणे योग्य नाही, अशा शब्दांत साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मोदी समर्थकांवर टीका केली. मी मोदीदलाल किंवा मोदीविरोधक नाही पण जर मोदी चांगले काम करीत असतील तर त्यांचे मी नक्कीच समर्थन करतो, काळा पैसा बाहेर काढण्यासाठी हे सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. हा सर्वस्वी राष्ट्रीय निर्णय आहे. त्या निर्णयाचे मार्केटिंग करणे योग्य नाही, असे सांगून सबनीस यांनी ‘काँग्रेसपेक्षा भाजपा सरकारचे आर्थिक घोटाळे अधिक प्रमाणात समोर येत नसले तरी पडद्याआड ते घडत नसतीलच असे नाही’ अशी टिप्पणी केली.आत्तापर्यंत सरकारच्या तिजोरीत ५४ हजार कोटी रुपयांचे काळे धन जमा झाले आहे. तो पैसा टोल फ्री क्रमांक काढून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत, श्रीमंत लोकांना पश्चात्तापाची संधी द्यावी, त्यांच्याकडून पैसा जमा करून घेताना कसलीही चौकशी करू नये अशी मागणी सबनीस यांनी केली.