शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणव्रतींचे विधायक काम पुढे आणणे अभिनंदनीय

By admin | Updated: February 21, 2016 03:31 IST

अनेकदा नकारात्मक बातम्यांचेच अधिक कौतुक होते; मात्र अनेक जण निरपेक्षपणे चांगले, विधायक कार्य करतात, त्यांना जगासमोर आणण्याचे काम कोणीही करीत नाही. ‘लोकमत एज्युकेशन आॅफ आयकॉन्स’

पुणे : अनेकदा नकारात्मक बातम्यांचेच अधिक कौतुक होते; मात्र अनेक जण निरपेक्षपणे चांगले, विधायक कार्य करतात, त्यांना जगासमोर आणण्याचे काम कोणीही करीत नाही. ‘लोकमत एज्युकेशन आॅफ आयकॉन्स’ या कॉफीटेबल बुकमधून विधायक कार्य करणाऱ्या शिक्षणव्रतींना समाजासमोर आणले, ही अभिनंदनीय गोष्ट असल्याचे कौतुकोद्गार शालेय, उच्च व तंत्र शिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काढले. तावडे म्हणाले, ‘‘शिक्षणाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. गेल्या अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्ताव शिक्षण विषयावर आला होता. ९५ टक्के सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे हे चित्र पाहून महाराष्ट्र शिक्षणाच्या क्षेत्रात नक्कीच मोठी आणि चांगली प्रगती करू शकतो, असे वाटते. अनेक विद्यापीठांमध्ये संशोधनाचा पाया दुर्बल आहे. उच्च शिक्षणात अनेक गोष्टींचे संशोधन होण्याची गरज आहे. आजकाल संशोधन केवळ पगारवाढ, एचओडी, प्रोफेसर होण्यासाठी केले जाते; मात्र त्यापलीकडे जाऊन ज्ञान मिळविण्यासाठी संशोधन होत नाही. संशोधन त्या पातळीवर होण्याची खूप गरज आहे. संशोधनात कॉपी-पेस्ट पद्धत वाढली आहे; त्यामुळे ती रोखण्यासाठी एका वेबपोर्टलवर पीएच.डी.चे सगळे थिसीस टाकण्याचा मानस आहे. विद्यापीठाचे कुलगुरू चांगले काम करताहेत; पण दर्जा वाढवायचा असेल, तर संशोधनावर भर देण्याची गरज आहे. घोका-ओका पद्धतीत बदल व्हावालहान बदलच खूप महत्त्वाचे असतात. आपल्या शिक्षणव्यवस्थेत एका प्रश्नाचे एकच उत्तर का? एका प्रश्नाची दहा उत्तरे का नाहीत? घोकंपट्टी सुरू केल्याने असे घडत आहे. घोका आणि ओका अशी ही पद्धत. अशा पद्धतीला बदलण्याची गरज आहे.