शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

पाणी वाटपावरून राष्ट्रवादीतच वाद

By admin | Updated: December 16, 2015 03:04 IST

मराठवाड्याच्या पाणी वाटपावरून मंगळवारी विधान परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्येच जुंपल्याचे चित्र पहायला मिळाले. शेतकऱ्यांवरून चाललेली मूळ चर्चा काही

नागपूर : मराठवाड्याच्या पाणी वाटपावरून मंगळवारी विधान परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्येच जुंपल्याचे चित्र पहायला मिळाले. शेतकऱ्यांवरून चाललेली मूळ चर्चा काही वेळ बाजूला राहिली व मराठवाडा विरुद्ध उत्तर महाराष्ट्राच्या आमदारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. अखेर उपसभापतींच्या मध्यस्थीनंतर सदस्य शांत झाले.राज्यातील दुष्काळ व शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विधान परिषदेत मंगळवारी सकाळी चर्चेला सुरुवात झाली. शेकापचे जयंत पाटील हे आपले मुद्दे मांडत असताना त्यांनी मराठवाड्याच्या पाणी वाटपाचा मुद्दा काढला. राज्यात समन्यायी पाणी वाटप झाले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयवंत जाधव आक्रमक झाले. दुष्काळ काय मराठवाड्यातच आहे का? उत्तर महाराष्ट्रात पाण्याची समस्या आहे. आमच्या हक्काचे पाणी मराठवाड्याला का द्यायचे. मराठवाड्यातील पाणी सिंचनासाठी वापरण्यात येते, असे ते म्हणाले. यावर राष्ट्रवादीचेच अमरसिंह पंडित व सतीश चव्हाण यांनी विरोध केला. मराठवाड्यात प्यायला पाणी नाही, तेथे सिंचनासाठी काय वापरणार असे म्हणत दोघेही आक्रमक झाले. (प्रतिनिधी)