शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन घोटाळाप्रकरणी विरोधक कमी पडले

By admin | Updated: July 7, 2014 03:27 IST

काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनीच सिंचन घोटाळा उघडकीस आणला. मात्र हा घोटाळा विरोधी पक्षनेत्यांनी उघडकीस आणायला हवा होता.

अहमदनगर : काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनीच सिंचन घोटाळा उघडकीस आणला. मात्र हा घोटाळा विरोधी पक्षनेत्यांनी उघडकीस आणायला हवा होता. त्यामध्ये ते कमी पडले, असे सांगून नाव न घेता विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी अप्रत्यक्ष हल्ला केला.राज्यातील सिंचन योजनांवर ७५ हजार कोटी रुपये खर्च केले तरी राज्यामध्ये सिंचनाचा पत्ता नाही. आघाडी सरकारने अनेक घोटाळ्यांची चौकशी केली, भ्रष्टाचार मान्य केला, मात्र कोणावरही कारवाई झाली नाही. राज्यातील शेतकऱ्यांना संपविण्याचे खरे पाप काँग्रेस-राष्ट्रवादीनेच केले आहे, अशी टीकाही कदम यांनी केली.जिल्ह्यामध्ये सारोळा बद्दी आणि नगर येथे भगवा सप्ताह आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी आले असता शासकीय विश्रामगृहावर कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार घर तिथे शिवसेना अभियान राबविण्यात येत आहे. गरीब-शेतकरी यांना न्याय देण्यासाठी राज्यात बदल हवा आहे. युती अभेद्यशिवसेना-भाजपा युती अभेद्य आहे. कार्यकर्त्यांना भावना असतात, त्या ते व्यक्त करतात. बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन अशा नेत्यांनी ही युती तयार केली आहे, ती तुटणे अशक्य आहे. लोकसभेला भाजपाला जास्त जागा आणि विधानसभेला शिवसेनेला जास्त जागा हे युतीचे सूत्र आहे. महाराष्ट्रात शिवसेना मोठा भाऊ, तर भाजपा लहान भाऊ आहे. लोकसभेत उलटे आहे. शिवसेनेने कधी पंतप्रधानपदावर दावा केला का? असे सांगून रामदास कदम यांनी महायुतीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच राहील, हे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)