शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएलमधील १ मे रोजीचा सामना पुण्यातच

By admin | Updated: April 21, 2016 05:19 IST

रायझिंग पुणे सुपरजायंंट व मुंबई इंडियन्समध्ये १ मे रोजी होणारा आयपीएल सामना पुण्यात खेळण्यास उच्च न्यायालयाने बीसीसीआयला परवानगी दिली.

रायझिंग पुणे सुपरजायंंट व मुंबई इंडियन्समध्ये १ मे रोजी होणारा आयपीएल सामना पुण्यात खेळण्यास उच्च न्यायालयाने बीसीसीआयला परवानगी दिली. ३० एप्रिलनंतरचे आयपीएलचे सामने राज्याबाहेर हलवण्याचा आदेश उच्च न्यायालयाने बीसीसीआयला आठवडाभरापूर्वी दिला होता. त्यानंतर १ मेचा आयपीएल सामना पुण्याच्या एमसीए स्टेडियममध्ये खेळण्याची परवानगी मागण्यासाठी बीसीसीआयने उच्च न्यायालयात अर्ज केला. एका दिवसात विशाखापट्टणमला सोय करणे कठीण आहे, असे म्हणत बीसीसीआयने १ मेचा सामना पुण्यामध्येच खेळण्याची परवानगी न्या. व्ही.एम. कानडे व न्या. एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठाकडे मागितली. ‘ही स्थिती अपवादात्मक असल्याने व एका दिवसात सामन्याची तयारी अन्य स्टेडियमवर करणे अशक्य असल्याचे कारण बीसीसीआयने दिल्याने आम्ही त्यांची विनंती मान्य करत आहोत. १ मेचा सामना पुण्यामध्ये खेळण्याची परवानगी आम्ही देत आहोत,’ असे म्हणत खंडपीठाने बीसीसीआयला दिलासा दिला.> सामना इतरत्र हलवण्यातील अडचण काय? २९ एप्रिल रोजी पुण्याची लढत गुजरातबरोबर पुण्यातच होणार आहे. त्यामुळे बीसीसीआय व पुण्याच्या आयोजकांना १ मेचा सामना एका दिवसात अन्य ठिकाणी हलवणे अशक्य आहे. राज्याबाहेर सामना ठेवला तर पुणे संघाच्या खेळाडूंना आणि कर्मचाऱ्यांना ३० एप्रिलला दुपारनंतरच हलवणे शक्य आहे. कारण २९ एप्रिलचा सामना रात्री खेळला जाणार आहे.