शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

वसईतील पॅराशूटचा एटीएसकडून तपास

By admin | Updated: January 30, 2016 01:46 IST

वसईच्या आकाशात दिसलेल्या पॅराशुटचा एव्हिएशन डायरेक्टर जनरल, स्थानिक पोलीस आणि एटीएस यांच्याकडून तपास करण्यात येत आहे.

वसई : वसईच्या आकाशात दिसलेल्या पॅराशुटचा एव्हिएशन डायरेक्टर जनरल, स्थानिक पोलीस आणि एटीएस यांच्याकडून तपास करण्यात येत आहे.एअर इंडियाच्या विमानातील कॉकपीट क्रुने सकाळी साडेनऊच्या सुमारास वसई किनारपट्टीपासून १८ कि. मी. (५ नॉटीकल माईल) अंतरावर ६ हजार फूट उंचीवर लाल, निळे, पिवळे आणि हिरव्या रंगाचे चार संशयास्पद पॅराशुट दिसल्याची तक्रार एअर टॅ्रफिक कंट्रोल रुमकडे केली होती. एअर क्रमांक ३१९ हे विमान मुंबईहून चेन्नईला निघाले असताना हे पॅराशूट आकाशात दिसून आले.याप्रकरणी स्थानिक पोलीस आणि एटीएसकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. मुंबईच्या आकाशात संशयास्पद पॅराशुट दिसण्याची जानेवारी महिन्यातील ही तिसरी घटना आहे. या आधी पवनहंस हॅलिकाप्टरच्या पायलटने पॅराशुट दिसल्याची तक्रार केली होती. दुसऱ्या एका घटनेत एअर इंडियाच्या प्रवाशांनी पॅराशुट बघितल्याची तक्रार केली होती. (प्रतिनिधी)