शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

व्यापमंची चौकशी सीबीआयकडे

By admin | Updated: July 10, 2015 04:08 IST

संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या मध्य प्रदेशातील कोट्यवधीच्या आणि तेवढ्याच गूढ व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) घोटाळ्याची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत

नवी दिल्ली : संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या मध्य प्रदेशातील कोट्यवधीच्या आणि तेवढ्याच गूढ व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) घोटाळ्याची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशीचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिले. सर्व प्रकरणे येत्या सोमवारी सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात येतील आणि तपास संस्था २४ जुलैला यासंदर्भात आपला अहवाल न्यायालयासमक्ष सादर करेल, असे सरन्यायाधीश एच.एल. दत्तू यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)------------या घोटाळ्यातील आणखी एका साक्षीदाराचा मृत्यू झाला असल्याची माहिती विशेष न्यायालयाला देण्यात आली आहे. आतापर्यंत या घोटाळ्याची चौकशी करीत असलेल्या राज्य पोलिसांच्या एसटीएफने न्यायालयाला सांगितले की, ३५वर्षीय संजयसिंग यादव यांचे ८ फेब्रुवारीला भोपाळच्या एका खासगी रुग्णालयात आजारपणात निधन झाले. मागील दोन वर्षांत या घोटाळ्याशी संबंधीत लोकांपैकी ५० लोकांनी जीव गमावला.------------ संबंधित सर्व प्रकरणे आणि कथित लोकांच्या मृत्यूचा तपास न्यायालयाने सीबीआयकडे सुपुर्द केला आहे. मध्य प्रदेशचे राज्यपाल राम नरेश यादव यांना पदावरून हटविण्याच्या मागणीवरील याचिकेवरून केंद्र आणि राज्य सरकारसोबतच राज्यपालांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.