शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ पैशांचा तपास आयकर विभागाकडे

By admin | Updated: October 13, 2014 05:29 IST

भांडुप राष्ट्रवादीचे एल. बी. सिंग यांच्या वाहनातून जप्त करण्यात आलेल्या १८ लाखांच्या बेहिशेबी रोकडप्रकरणी सिंग यांचे स्वीय साहाय्यक पारसनाथ यादव आणि वाहक कुंडेश्वर सहाने यांना पवई पोलिसांनी अटक केली

मुंबई : भांडुप राष्ट्रवादीचे उमेदवार एल. बी. सिंग यांच्या वाहनातून जप्त करण्यात आलेल्या १८ लाखांच्या बेहिशेबी रोकडप्रकरणी सिंग यांचे स्वीय साहाय्यक पारसनाथ यादव आणि वाहक कुंडेश्वर सहाने यांना पवई पोलिसांनी अटक केली होती. वाहनात सापडलेल्या पैशांशी माझा काहीही संबंध नसल्याचा दावा सिंग यांनी केला आहे. याप्रकरणी आयकर विभागाकडून आता कसून चौकशी करण्यात येत आहे. शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सिंग यांच्या फोर्ड फिएस्टा या कारमधून सिंग यांचे स्वीय साहाय्यक पारसनाथ बाबूराव यादव जात असताना गस्तीवर असलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने त्यांना अडवून त्यांच्याकडे चौकशी केली. वाहनाच्या झडतीमध्ये सिंग यांचे प्रसिद्धी पत्रक, मतदार कार्ड तसेच पक्षाच्या स्कार्फसह वाहकाच्या सीटखालून १८ लाखांची रोकड जप्त केली होती. मात्र या रकमेप्रकरणी आयकर विभागाचे अधिकारी यादव आणि सहानेकडे कसून चौकशी करीत आहे. सिंग यांच्या वाहनात ही रोकड मिळाल्यामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. (प्रतिनिधी)