शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेट जोडणीचा हार्बरला फटका

By admin | Updated: June 13, 2016 05:23 IST

: हार्बर मार्गावरील वडाळ््याजवळील रावळी जंक्शन सध्या रेल्वे प्रशासनाला डोकेदुखी ठरत आहे.

मुंबई : हार्बर मार्गावरील वडाळ््याजवळील रावळी जंक्शन सध्या रेल्वे प्रशासनाला डोकेदुखी ठरत आहे. रेल्वेच्या खांबावर चढून ट्रॅकजवळील बाजूच्या वस्तीत इंटरनेट जोडणी करीत असताना ओव्हरहेड वायरच्या संपर्कात आल्याने एक जण जखमी झाला आणि त्यामुळे रेल्वेच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये स्फोट होऊन हार्बर रेल्वेसेवा संध्याकाळच्या सुमारास कोलडमली. त्यामुळे रविवारी हार्बरवासीयांचे हाल झाले. हार्बर मार्गावर सीएसटी ते चुनाभट्टी आणि माहीम अप आणि डाऊन मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला. सकाळी ११.१0 वाजता घेण्यात आलेला ब्लॉक दुपारी पावणे चारपर्यंत सुरू होता. ब्लॉक संपताच लोकल सुरू होऊन हार्बरवासीयांना दिलासा मिळेल, अशी आशा होती. मात्र ब्लॉक संपल्यानंतर सायंकाळी साडेचारच्या सुमारास रावळी जंक्शन येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आणि हार्बर सेवा कोलडमली. वडाळा रोड स्थानकाजवळील रावळी जंक्शन येथील ट्रॅकजवळ मोठ्या प्रमाणात झोपड्या आहेत. या झोपड्यांमध्ये इंटरनेटची जोडणी देण्यासाठी दोन जण काम करीत होते. दोघेही ट्रॅकजवळील रेल्वे खांबांवर चढले. यातील एक जण इंटरनेटची वायर टाकत असताना वायरचा रेल्वे खांबाच्या बाजूनेच जाणाऱ्या ओव्हरहेड वायरशी संपर्क आला आणि त्यामुळे बाजूलाच असणाऱ्या रेल्वेच्या ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला. स्फोटामुळे जवळपास १५ फ्युज जळाले. यात संपर्कात आलेली व्यक्ती तर खांबावरून फेकली गेली. त्याला सहकाऱ्याने त्याला त्वरीत शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. (प्रतिनिधी)