शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

कोयनेत आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव

By admin | Updated: January 29, 2017 17:01 IST

रविवारी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रेसिडेन्सी ग्रुपच्या वतीने रविवारी आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव आयोजित करण्यात आला होता

आॅनलाइन लोकमतकोयनानगर (सातारा), दि. 29 - जागतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित झालेल्या सातारा जिल्ह्यातील कोयनानगर येथे रविवारी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रेसिडेन्सी ग्रुपच्या वतीने रविवारी आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव आयोजित करण्यात आला होता. सिनेअभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांच्या उपस्थितीत हा महोत्सव उत्साहात साजरा झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ हे वर्ष व्हिजिट महाराष्ट्र म्हणून साजरे करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कोयनानगर येथे प्रेसिडेन्सी परिवाराने या पतंग महोत्सवाचे आयोजन केले होते. पर्यटन महामंडळ या पतंग महोत्सवात सहभागी झाले. अहमदाबाद येथून पतंगबाजी करणारे मान्यवर इको फ्रेन्डली पतंग आणि मांज्या घेऊन या महोत्सवात सहभागी झाले. शंभर फूट उंचावर जाणारे वेगवेगळ्या आकाराचे पतंग हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण होते. यावेळी सिनेअभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड उपस्थित होत्या.