शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
3
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
4
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
5
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
6
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
7
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
8
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
9
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
10
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
11
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
12
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
13
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
14
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
15
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू
16
"माझा मुलगा मानव ठणठणीत आहे...", मुलाच्या आत्महत्येची खोटी बातमी पसरवणाऱ्यांवर संतापली रेशम टिपणीस
17
Astro Tips: मोगऱ्याचा गजरा आणि प्रिय व्यक्ती, शुक्रवारी करा 'हा' उपाय, वाढवा घरची श्रीमंती!
18
मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं?
19
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
20
पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 'ही' SIP ठरेल गेम चेंजर!

आंतर महिला मंडळ भव्य पाककला स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2016 01:56 IST

श्रावण हा सणांचा महिना आणि सण म्हटले की, जिभेचे चोचले पुरविणारे व आनंदाचा आस्वाद देणारे पदार्थ आपल्याला चाखायचे असतात.

मुंबई : श्रावण हा सणांचा महिना आणि सण म्हटले की, जिभेचे चोचले पुरविणारे व आनंदाचा आस्वाद देणारे पदार्थ आपल्याला चाखायचे असतात. म्हणून श्रावण महिन्याची गोडी वाढविण्यासाठी मिती क्रिएशन्सतर्फे श्रावण महोत्सवात ‘आंतर महिला मंडळ पाककला स्पर्धा २०१६’चे आयोजन करण्यात आले आहे. या श्रावण महोत्सव २०१६ला ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक आहे.मुंबईमधील १३ महिला मंडळांचा या स्पर्धेत समावेश असेल. प्रत्येक महिला मंडळामध्ये प्राथमिक फेरी घेतली जाईल आणि प्रत्येक महिला मंडळातून पाच जणींची निवड करून त्यांचा समूह बनविला जाईल. हा समूह अंतिम फेरीमध्ये त्यांच्या मंडळाचे प्रतिनिधित्व करेल. अंतिम फेरीचे मुख्य परीक्षक हॉटेल उद्योजक विठ्ठल कामत असतील. या पाककला स्पर्धेची संकल्पना व संयोजन मिती क्रिएशन्सच्या उत्तरा मोने यांचे आहे.या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत एक श्रावणातील पारंपरिक पदार्थ आणि बटाट्याशिवाय अन्य सारण घालून वडा करणे; तर अंतिम फेरीत इंडियन राईस रेसिपी (भारतीय भाताचा कुठलाही एक प्रकार) आणि मधाचा वापर करून तयार केलेला गोड पदार्थ अथवा पेय करण्याचे आव्हान स्पर्धकांना असेल. एकूणच पदार्थांच्या चवीवर आणि सादरीकरणावर स्पर्धेचा निर्णय अवलंबून असेल. अंतिम फेरीत तीन महिला मंडळांची प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्थानासाठी निवड केली जाईल. पाच महिलांचा मिळून एक समूह म्हणजेच १५ महिलांची विजेत्या म्हणून निवड केली जाणार आहे. त्या सर्व महिलांना एस्सेल वर्ल्डतर्फे प्रत्येकी ४ मोफत पासेस आणि ‘आॅर्किड’ हॉटेलच्या विठ्ठल कामत यांच्या सोबत स्पेशल ब्रेकफास्ट मेजवानीची संधी मिळणार आहे. तसेच बक्षिसे म्हणून पितांबरी, तन्वी हर्बल्स, फोंडाघाट फार्मसी, वंडरशेफ यांची गिफ्ट हॅम्पर्स असतील. त्याचप्रमाणे सहभागी झालेल्या प्रत्येक महिला मंडळाला एस्सेल वर्ल्डची सहल ५० टक्के सवलतीत करता येईल.