शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
4
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
5
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
6
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
7
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
8
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
9
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
10
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
11
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
12
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
13
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
14
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
15
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
16
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
17
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
18
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
19
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी

वेतन अनुदानासाठी चौकशी समिती

By admin | Updated: June 26, 2015 02:49 IST

वेतन अनुदानासाठी रखडलेल्या शाळांना अनुदान तुकड्यांचे वेतन मिळण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने चौकशी समिती नेमली आहे

मुंबई : वेतन अनुदानासाठी रखडलेल्या शाळांना अनुदान तुकड्यांचे वेतन मिळण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने चौकशी समिती नेमली आहे. त्यामुळे राज्यातील अनुदानपात्र शाळांच्या वेतन अनुदानाचा मार्ग लवकरच मोकळा होण्याची शक्यता आहे.सरकारने शाळा आणि वेतन अनुदानाचा प्रश्न सोडवला नाही, तर आत्महत्या करण्याचा इशारा आमदार रामनाथ मोते यांनी दिला होता. त्याची दखल घेत शालेय शिक्षण विभागाने ही चौकशी समिती नेमली आहे. अनुदानासाठी नेमक्या किती शाळा पात्र आहेत, अनुदानाचा प्रश्न कशामुळे रखडला, याचा तपास चौकशी समिती करणार आहे. या संदर्भातील अहवाल एका महिन्याच्या आत सरकारला सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्याचे शिक्षण आयुक्त समितीच्या अध्यक्षस्थानी आहेत आणि शिक्षण आयुक्त कार्यालयाचे सहसंचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे सहसंचालक, शिक्षण आयुक्त कार्यालयातील लेखाधिकारी आणि आयुक्त कार्यालयाचे अर्थसंकल्प अधीक्षक या चौकशी समितीत सदस्य म्हणून आहेत.