शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
3
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
4
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
5
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
8
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
9
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
10
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
11
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
12
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
13
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
14
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
15
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
16
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
17
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
18
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
19
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
20
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?

हिंदू राष्ट्र सेनेच्या 15 कार्यकर्त्यांची चौकशी

By admin | Updated: June 7, 2014 10:27 IST

फेसबुकवर महापुरुषांच्या आक्षेपार्ह चित्रे टाकल्यानंतर पुण्यात निर्माण झालेल्या तणावातून हडपसरमध्ये 28 वर्षाच्या तरुणाचा खून करण्यात आला होता़

पुणो : फेसबुकवर महापुरुषांच्या आक्षेपार्ह चित्रे टाकल्यानंतर पुण्यात निर्माण झालेल्या तणावातून हडपसरमध्ये 28 वर्षाच्या तरुणाचा खून करण्यात आला होता़ या प्रकरणी पोलिसांनी हिंदू राष्ट्र सेनेच्या 15 कार्यकर्त्यांना अटक केली आह़े पुण्यातील दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी त्यांची कसून, चौकशी केली़ 
शेख मोहसीन मोहमंद सादिक (28) याचा सोमवारी रात्री हडपसर परिसरात खून झाला होता़ या घटनेचा तपास पुणो शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आह़े त्यात हिंदू राष्ट सेनेच्या विशाल गोविंद सुन्नावे, अतुल आगम, रणजीत यादव, सागर सुतार, शुभम बरडे, दादा मोडक, आकाश लष्करे यांच्यासह इतरांना अटक करण्यात आली आह़े  या खुन प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचे 17 आणि इतर अशा 25 जणांना अटक केली असून सध्या ते पोलीस कोठडीत आहेत़ हडपसर पोलीस ठाण्यात यातील 15 जणांना आज आणण्यात आले होत़े त्यावेळी पुणो एटीएसचे पथक तेथे पोहचल़े त्यांनी याकडे चौकशी केली़ 
 
पोलिसांतर्फे आवाहन
सोशल नेटवर्किग साईट तसेच फेसबुकवर टाकण्यात आलेल्या अनेक गोष्टी या ख:या असतातच असे नाही़ त्यावर काही आक्षेपार्ह गोष्टी आढळल्यास पोलीसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आह़े