शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाट प्रकरणाची चौकशी करा

By admin | Updated: April 10, 2015 08:42 IST

१८ दिवसांच्या बाळाला तप्त विळ्याचे चटके (डम्बा) देऊन उपचार करण्याचा अघोरी प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे

नरेंद्र जावरे, चिखलदरा (जि़ अमरावती)१८ दिवसांच्या बाळाला तप्त विळ्याचे चटके (डम्बा) देऊन उपचार करण्याचा अघोरी प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. मेळघाटातील दुर्गम व अतिदुर्गम दवाखान्यांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरच नसल्याचे वास्तवही यानिमित्ताने समोर आले आहे. मेळघाटातील १८ दिवसांच्या नवजात बालकाला जडलेल्या पोटफुगीच्या आजारावर मांत्रिकाने अघोरी डम्बा पद्धतीने उपचार केल्याचे सचित्र वृत्त ‘लोकमत’मध्ये गुरुवारी प्रकाशित झाल्याने खळबळ उडाली. पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर तहसीलदारांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्याकडून या प्रकरणाचा अहवाल मागवत चौकशीला सुरुवात केली आहे़ दरम्यान, मेळघाटात वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या अघोरी डम्बा पद्धतीवर अंकुश लावून मांत्रिकावर फौजदारी दाखल करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून केले जात आहेत.